रविंद्र राठोड यांची बंजारा सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील गाळण (विष्णू नग) येथील रवींद्र वसंत राठोड यांची राष्ट्रीय बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. आत्माराम सुरसिंग जाधव यांनी बंजारा समाजासाठी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय बंजारा टायगर या सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे.
मला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी संघटनेचा व समाजाचा सदैव ऋणी आहे. तसेच मी अगोदरही समाजात काम केली आहेत परंतु आता माझ्यावर अजून जबाबदारी वाढली असून मी आजपासून बंजारा समाजातील सर्वसामान्य व तळागाळातील समाज बांधवांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करेल तसेच संघटना वाढीसाठी सदैव तत्पर राहिन असे मत रविंद्र राठोड यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.