सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›सातगाव येथे हनुमान मंदिराचा भूमिपूजन सोहळा परमपूज्य चिदानंद स्वामी यांच्या हस्ते संपन्न

सातगाव येथे हनुमान मंदिराचा भूमिपूजन सोहळा परमपूज्य चिदानंद स्वामी यांच्या हस्ते संपन्न

By Satyajeet News
November 19, 2020
265
0
Share:
Post Views: 36
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१९/११/२०२०
सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील हनुमान (मारूती) मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधलेले असून, आता ते जीर्ण झाल्याने, गावातील मारुती मंदिर पंच कमिटीने त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यासाठी परमपूज्य चिदानंद स्वामी – ज्ञानेश्वर माऊली आणि प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सातगाव (डोंगरी) हे गाव एक वैशिष्ट्यपूर्ण असून, येथून खानदेश व मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले चार किलोमीटरवर अजिंठा पर्वत रांगेत जागृत जोगेश्वरी देवी व इंद्रगढी देवीचे भव्य मंदिरे आहेत. सातगाव ग्रामस्थावर या देवींची मोठी कृपा असल्याची श्रद्धा ग्रामस्थांची आहे. अनेक वर्षापूर्वी सातगाव डोंगरीत मारुती मंदिराची उभारणी झालेली असून, आता मात्र ते जीर्णावस्थेत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मारुती मंदिर पंच कमिटीने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ७१ फूट उंची असलेल्या कळस रुपी मंदिर निर्माण साठी नुकतेच परमपूज्य चिदानंद स्वामी – ज्ञानेश्वर माऊली व प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी बाहेरगावा वरूनही अनेक श्रद्धाळू यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. आर. वाघ यांनी तर सूत्रसंचालन उत्तमराव मनगटे पाटील यांनी केले.
यावेळी पंचकमिटी अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष विक्रम वाघ, महादू बोरसे, त्र्यंबक पवार, लक्ष्मण अश्रू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र बोरसे, प्रल्हाद शेळके, भागवत पाटील, प्रल्हाद वाघ, शेखर पाटील, जगदीश गरुड, अण्णा मराठे, शंकर बोरसे, गणेश मराठे, अशोक पाटील, भगवान मंदाडे, बाबूलाल मनगटे, सुनील मराठे, गजानन लाधे, वाल्मीक पाटील, गजानन वाघ, रमेश पाटील, सतीश लोहार, विजय चौधरी, सुरेश गायकवाड, आबा पाटील, गोकुळ परदेशी, सुधीर बच्छे, जनार्दन मुठ्ठे, कैलास मराठे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

धक्कादायक तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून ...

Next Article

सत्तेच्या काळात शेतकरी वाऱ्यावर ; आता आमदार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सततच्या पावसामुळे छत्री दुरुस्ती व्यवसायाला चांगले दिवस.

    September 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावाचे ऋण फेडण्यासाठी गजानन पाटील यांनी महादेवाचे मंदिराला दिली लाखाची देणगी.

    December 31, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथे सालाबादप्रमाणे होणारी बालाजी रथयात्रा रद्द, मात्र पुजन होणार.

    November 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था जळगांव यांचे तर्फे कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. वंदना चौधरी (कळमसरा) यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगावसांस्कृतिक

    अंबे वडगाव येथे खंडेरावाची तळी उचलण्याची विधी संपन्न.

    December 20, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात उद्या पत्रकारांना मोफत हेल्मेट होणार वाटप.

    July 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वृक्षतोड थांबण्यासाठी शाखामृग धडकले थेट तहसील कार्यालयावर.

  • Uncategorized

    अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला आग सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

  • Uncategorized

    विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णावर’डॉ अंकुर झंवर’ यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज