धक्कादायक तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू.जालना जिल्हयातील घटना.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१९/११/२०२०
जालना जिल्ह्यातील पळसखेडे पिंपळे येथील ध्यानेश्वर अप्पासाहेब जाधव, रामेश्वर अप्पासाहेब जाधव, सुनील अप्पासाहेब जाधव हे तीघ भाऊ बुधवारी रात्री जेवण करुन सोबतच शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले होते.
परंतु विद्यूतपंप सुरु होत नव्हता म्हणून एक भाऊ विहिरीत उतरला व विद्यूतपंपात काय बिघाड झाला आहे हे पहात असतांनाच पाण्यात करंट आले. भाऊला शॉक लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघेही भाऊ घाबरले या अवस्थेत त्यांना कोणताही मार्ग सुचला नाही. व हे दोघेही पाण्यात उतरले भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले तिन्ही भावांचा विहिरीतच दुर्दैवी मृत्यू झाला
या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात शोकमय वातावरण असुन या घटनेत संपूर्ण कुटुंब उघडल्यावर आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.