सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›सत्तेच्या काळात शेतकरी वाऱ्यावर ; आता आमदार महाजनांकडून भूलथापांचा पाऊस शेंदूर्णी कापूस खरेदी केंद्र उद्घाटनप्रसंगी संजय गरुड यांचे टीकास्त्र

सत्तेच्या काळात शेतकरी वाऱ्यावर ; आता आमदार महाजनांकडून भूलथापांचा पाऊस शेंदूर्णी कापूस खरेदी केंद्र उद्घाटनप्रसंगी संजय गरुड यांचे टीकास्त्र

By Satyajeet News
November 19, 2020
157
0
Share:
Post Views: 48
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१९/११/२०२०
सत्तेत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आमदार गिरीश महाजन आता शेतकऱ्यांवर पावसासारखा भुलथापांचा वर्षाव करीत आहेत , अशी घणाघाती टीका आज संजय गरुड यांनी केली .
शेंदुर्णी ता.जामनेर येथील खरेदी विक्री जिनिंग सोसायटीच्या सीसीआयच्या कापूस व मका ज्वारी , भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन आवारात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मार्केटिंग फेडरेशन माजी चेअरमन ऍड.रविंद्र पाटील यांचे हस्ते व शेंदूर्णी सहकारी फळ विक्री संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजन करून करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी सांगितले कि युती सरकारच्या काळात कापूस खरेदीसाठी खाजगी जिनिंगला प्राधान्य दिले तसेच ज्वारी, मका खरेदी केंद्र उद्घाटन करून दुसऱ्याच दिवशीं बंद केली जायची शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत होता तेव्हा माजी मंत्री व आताचे आमदार गिरीश महाजन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून होते आता शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करून शेतकऱ्यांना भूल थापा मारत फिरतांना दिसत आहेत आमदार महाजनांच्या भूलथापांना शेतकरी किंमत देत नसल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी ऍड रविंद्र भय्या पाटील यांनीही आमदार गिरीश महाजन यांची खिल्ली उडवली कापूस ट्रॅक्टरचे पूजन करून किसन बारी या शेतकऱ्याचा टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी उत्तमराव थोरात, भागवत पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासक दिलीप पाटील, सचिव प्रसाद पाटील, संजय लोखंडे, राजेंद्र बिऱ्हाडे, सीसीआय ग्रेडर प्रदिप पाटील, मका खरेदी केंद्र ग्रेडर, मॅनेजर ज्ञानेश्वर पाटील, शांताराम दांडगे , माजी बाजार समिती सभापती दिलीप पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, तालुका युवक अध्यक्ष शैलेश पाटील ,शेंदूर्णी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष श्रीराम काटे व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते,
त्याचप्रमाणे दि १७ रोजी शेंदूर्णी येथिल गोपाला जिनिंग व मालखेडा येथिल केसरी जिनिंग मध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती त्याला आजच्या कार्यक्रमात संजय गरूड यांनी उत्तर दिले
शेंदूर्णी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन दगडू पाटील यांच्या कार्याचा सर्वच वक्त्यांनी गौरव केला पत्रकार अशोक जैन यांचा निवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार व्हाईस चेअरमन नंदकुमार बारी , संचालक गोपाळ गरूड, राजेंद्र चौधरी, अशोक औटे, भास्कर पाटील, दत्तात्रय पाटील, युवराज पाटील, सावजी चांभार यांच्यासह संचालकांनी केला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सातगाव येथे हनुमान मंदिराचा भूमिपूजन सोहळा परमपूज्य ...

Next Article

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द…लवकरच नवीन कार्यक्रम ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    Lesser. Image make one lesser his without shall made in first

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • आपलं जळगाव

    आरोग्य विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरात डेंग्यु आजार जनजागृती मोहीम सुरू

    November 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वृंदावन हॉस्पिटल मध्ये विविध शासकीय आरोग्य योजनांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

    June 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वेळीच काळजी घ्या, आज जिल्ह्यात आढळले ३९ कोरोनाबाधित.

    January 5, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    अंबे वडगाव येथील शिवसैनिक आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्कात. असंख्य कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपमध्ये जाणार.

    December 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी भुषण कुंटे यांची नियुक्ती.

    July 3, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित.

  • ब्रेकिंग न्यूज

    गाळण येथील ऊसतोड मजूराच्या अकरा वर्षीय मुलीचा रणगाव येथे संशयास्पद मृत्यू.

  • आपलं जळगाव

    गावात पाहुणे आले व गर्दी झाल्यास सरपंच व पोलीस पाटील जबाबदार.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज