पाचोरा निधन वार्ता अमोल विजय शिंदे याचे दुखःद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२१
पाचोरा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सचिन मेडीको चे कर्मचारी राहुल (मुन्ना) शिंदे याचां भाउ जिजा पान पॅलेस चे अमोल शिंदे याचे आज दि. ५ अॉगस्ट २०२१ रोजी गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे औषध उपचार सुरू असताना निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा आज दि. ५ अॉगस्ट २०२१ रोजी रात्री ८ वाजता राहते घर बळीराम नगर पुनगांव रोड येथुन निघणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.