ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी समीर तडवी यांची निवड.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०७/२०२१
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना पुणे या संघटनेमार्फत संपूर्ण भारतात पदाधिकारी निवड करण्यात येत आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील समीर फकीरा तडवी या तरुणाने संघटनेकडे रितसर कागदपत्रांची पूर्तता केली होती.
यावरून ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रकाश आ. डोंगळे यांनी संघटनेच्या कोअर कमिटीच्या मिटींगमध्ये चर्चा करुन केवळ सामाजिक व पोलीसांच्या सहकार्याकरीता समीर फकीरा तडवी यांची ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे पत्र समीर तडवी यांना प्राप्त झाले असून त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.