सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना नोटीसा , पंधरा दिवसाचे आत रक्कम जमा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली माहिती

पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना नोटीसा , पंधरा दिवसाचे आत रक्कम जमा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली माहिती

By Satyajeet News
October 29, 2020
1027
0
Share:
Post Views: 96
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन. ( पाचोरा ) तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र १ हजार २०० लाभार्थ्यांना महसूल विभागाकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाची पंतप्रधान किसान सन्मान ही योजना संपूर्ण देशात कार्यान्वित असुन तालुक्यातील १ हजार २०० लाभार्थ्यांना तहसिल विभागामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्या पासुन १५ दिवसांचे आत घेतलेल्या लाभाची रक्कम जमा करण्याचे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले असुन रक्कम न भरल्यास महाराष्ट्र जमिन महसुल कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसीद्वारे सुचित करण्यात आले आहे.

केंद्राने पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. शासनाच्या निकषांप्रमाणे जे शेतकरी आयकर भरत असतील ते या योजनेस अपात्र आहेत. त्यानुसार केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी तालुक्यातील आयकर भरणाऱ्या १ हजार २०० शेतकऱ्यांना जळगांव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचोरा तहसिल कार्यालयामार्फत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्या पासुन १५ दिवसांचे आत रक्कम जमा न केल्यास महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ मधील सक्तीच्या वसुली संदर्भातील तरतुदी व नियमांचा उपयोग करुन वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. तसेच देय रकमांच्या वसुली करीता इतर कायद्यानुसार देखील कारवाई करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार कैलास चावडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा ...

Next Article

मा. महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची , सौ.वंदनाताई ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथे सालाबादप्रमाणे होणारी बालाजी रथयात्रा रद्द, मात्र पुजन होणार.

    November 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मानव संरक्षण समिती नवी दिल्लीच्या भडगांव तालुका महिला अध्यक्षपदी नगरसेविका योजनाताई पाटील यांची नियुक्ती.

    July 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर .

    June 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कर्जबाजारी सलून व्यवसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या.

    July 4, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गीतकार,गायिका श्रीमती सुरेखा पोरवाल यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर.

    August 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी , भोकरी शिवारातुन विद्यूतपंपाची चोरी

    November 16, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    भडगाव तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर दिवसा घरफोडी होऊन एकूण सात सोळे सोने व ९० हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केले आहे.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची आंबे वडगाव येथे दारु विक्रेत्यांवर कारवाई, महिलावर्गातून समाधान.

  • महाराष्ट्र

    चाळीसगाव तालुका येथे पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात सापडले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे २ अस्थी कलश.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज