मा. महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची , सौ.वंदनाताई चौधरी यांनी घेतली भेट
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन. ( पाचोरा )
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील राष्ट्रवादी महिला कॉग्रेस प्रदेश सचिव तथा बुलढाणा जिल्हा निरीक्षक सौ.वंदनाताई पाटील ( चौधरी ) श्री. अशोकदादा चौधरी व यशोदीप चौधरी यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर येथे मा. महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली वडाचे रोपटे सप्रेम भेट म्हणून दिले नंतर सविस्तर बोलने व चहापान झाले या बैठकीत मागील आठवणींना उजाळा तर भविष्यातील घडामोडींचा आढावा या बाबतीत सविस्तर चर्चा झाली
निरोप घेतांना चौधरी कुटुंबाने एकनाथराव खडसेंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
Download WordPress Themes Nulled and plugins.