प्रविण पाटील यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१२/२०२०
पाचोरा भडगाव मतदारसंघात राजकिय क्षेत्रातील दिग्गज नाव असलेले आबासाहेब साहेबराव गजमल पाटील. यांचे चिरंजीव प्रवीण साहेबराव पाटिल. यांनी आज चिखली जि. बुलढाणा येथे संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या निवासस्थानी संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील पाटील,दिपक मुळे, देवीदास सर,ऋषीकेश पाटील हे उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.