राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन. ( पाचोरा )
राज्याचे गृह मंत्री ना. अनिल देशमुख हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार, दिनांक १ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी १३.३० वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण. दुपारी १४.१५ वाजता अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव. दुपारी ३.०० ते १५.४५ वाजेपर्यंत अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १५.५० वाजता अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन तद्नंतर अमळनेर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी १६.१५ वाजता हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
Download WordPress Themes Nulled and plugins.