सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा येथील रेल्वे समस्याबाबत काँग्रेसतर्फे रेल्वे मंत्र्यांना साकडे .

पाचोरा येथील रेल्वे समस्याबाबत काँग्रेसतर्फे रेल्वे मंत्र्यांना साकडे .

By Satyajeet News
January 23, 2022
739
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२२

पाचोरा जंक्शन रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच (पी.जे) पाचोरा ते जामनेर रेल्वे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीसह विविध समस्यांचे निवेदन पाचोरा काँग्रेसकडून रेल्वे मंत्र्यांना देण्यात आले.

पाचोरा हे जंक्शन स्टेशन असुन पाचोरा येथे मोठी बाजारपेठ तसेच धान्य मार्केट असल्याने मालधक्क्याचे माध्यमातून रेल्वे प्रशासनाला भरपूर उत्पन्न मीळत असल्यावरही रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी वर्गासाठीच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी सकारत्मक नसून इतर बऱ्याच सुविधा उपलब्ध नाहीत. म्हणून याबाबतीत लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे राज्यमंत्री नामदार मा.श्री. रावसाहेब दानवे यांना निवेद देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अमजद मौलाना, रवी पाथरवट उपस्थित होते.

या निवेदनात पाचोरा जंक्शन स्टेशन असुन पाचोरा ते जामनेर (पी.जे.) ही ब्रिटिशकालीन रेल्वे इतिहासाची साक्ष देणारी तसेच ग्रामीण जनतेच्या दैनंदिन जीवनात महत्वाची तसेच दोन तालुक्यातील माणसामाणसात जिव्हाळा निर्माण करणारी गाडी आहे. परंतु ही रेल्वे कोरोनाच्या नावाखाली बंद केली असून ती तातडीने सुरू करावी अशी मागणी केली आहे.

तसेच पाचोरा सह सोयगाव, पारोळा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यातील जनतेला महत्त्वाचे कामासाठी तसेच चांगले उपचारासाठी मुंबई, नागपूर व इतर मोठ्या शहरात जावे लागते तसेच पाचोरा येथून पाचोरा शहरातील व पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी तसेच नोकरीच्या शोधात मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करतात म्हणून विदर्भ एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बॅग्लोर अहमदाबाद एक्सप्रेस, ओकाया रामेश्वर एक्सप्रेस, जबलपुर मुंबई गरीब रथ, पंजाब मेल यांना थांबा देण्यात यावा यासह भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ देवलाली शटल सुरू करुन अप-डाउन करणार्‍यांना तात्काळ मासिक व त्रमासिक पास उपलब्ध करुन द्यावी. तसेच बनोटी ते पाचोरा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी संबंधित विभागांना शिफारस करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस ने केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना बनोटी येथे दौरा असतांना हे निवेदन देण्यात आल्याने ना. दानवे यांनी कॉंग्रेस पदाधिकारींच्या समस्या जाणून घेत त्यांच्या तळमळीबाबत त्यांचे कौतुक केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 62
Previous Article

पाचोरा येथे डी.आर.एम.साहेब व अधिकारी यांची पी.जे. ...

Next Article

हवेतील गारवा वाढल्याने, चहाचा गोडवा वाढला.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. बळीराम सपकाळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.

    December 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथे उद्या सकाळी डाक चौपाला कार्यकमाचे आयोजन.

    August 8, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी , भोकरी शिवारातुन विद्यूतपंपाची चोरी

    November 16, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंजनविहिरे येथील पाटील कुटुंबियांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील ठरले देवदूत.

    May 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    परराज्यातील कोंबड्यांची पाचोरा तालुक्यात विक्री.

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला बेवारस मिळुन आलेल्या मोटरसायकलींचा होणार लिलाव.

    June 21, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, अटलगव्हाण परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा, भडगाव तालुक्यात लंम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात, मात्र मनुष्यबळ कमी असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ.

  • ब्रेकिंग न्यूज

    आनंदाचा शिधा वाटपाची सरकारची फसवी घोषणा, रेशनकार्ड धारकांचा रेशन दुकानावर धिंगाणा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज