अंबे वडगाव येथील अरुण पवार हे जिल्हापरिषद निवडणूक लढवणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२२
[२५/२, २१:१९] अरुण पवार.: मी जी प साठी इच्छूक आहे
[२५/२, २१:२०] अरुण पवार.: भा ज पा कडे मागणी आहे
[२५/२, २१:२१] अरुण पवार.: नाहीतर उमेदवारी आहेच
[२५/२, २१:३२] अरुण पवार.: सेवानिवृत्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी अधिकारी म्हणून काम करताना नेहमी सामाजिक कार्यात सहभाग
बंजारा समाजातील लोकांना
जातीचे दाखले वर (वंजारी ) असे लिहल्याने गोपीनाथ मुंडे सुधाकर राव नाईक यांचे माध्यमातून प्रश सोडवणूक केली आजही अश्या प्रकरनात नेहमी अग्रे सर राहतात
आंबे वडगाव येथे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली
संस्थेत स्थानिक उमेदवाराचीच निवड केली बाकी आपण लिहावे🙏
[२५/२, २१:४७] अरुण पवार.: समाजाचे जवळपास 6हजार मतदार व समाजात आदर्श समाजसेवक म्हणून ओळख
[२५/२, २१:४९] अरुण पवार.: सॉरी 7 ते 8 हजार मतदार
आंबे वडगाव बु
आंबे वडगांव खुर्द
जोगे तांडा
कोकडी तांडा
कुर्हाड बु ( तांडा)
नाईक नगर
लाख
[२५/२, २१:५०] अरुण पवार.: रामेश्वर
[२५/२, २१:५१] अरुण पवार.: म्हसास तांडा