सामनेर येथील मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांचा अपघाती मृत्यू.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाजवळील शाळेच्या समोर मॉर्निग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने सकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली यात या दोघेही महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
धडक देणाऱ्या वाहनचालक आपले वाहन घेऊन भरधाव वेगाने जळगावकडे पळून गेल्याचे समजते.
सामनेर येथील जवळपास १५० महिला, पुरुष दररोज मॉर्निंग वॉक करण्यासाठी निघतात परंतु आज ही दुर्दैवी घटना घडली.
Download WordPress Themes Nulled and plugins.