सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›कुऱ्हाड खुर्द येथे ब्रेक दि चेन लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली.

कुऱ्हाड खुर्द येथे ब्रेक दि चेन लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली.

By Satyajeet News
April 23, 2021
1421
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

(कुऱ्हाड येथील गोठाणपूरा भागातील हे किराणा दुकान)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२१

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्रात दिनांक २२ एप्रिलच्या सायंकाळी ०८ वाजेपासून ब्रेक दि चेन जाहीर करत कडकडीत लॉकडाऊची अमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले असल्यावरही खेडेगावात अजूनही कोरोनाचा वाढता संसर्ग व लॉकडाऊनच्या नियमावलीकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव कोरोनाच्या आकडेवारीनुसार हॉसपॉट ठरले असूनही कुऱ्हाड खुर्द गावातील किराणा दुकाने रात्रंदिवस सुरु असल्याचे दिसून येते. दुकाणाचे अर्धवट दरवाजे उघडे ठेवून व्यवसाय केला जात असल्याने या दुकानावर ग्राहकांची गर्दी होते.

विशेष म्हणजे या गर्दीत सामाजिक अंतर राखले जात नसून तोंडाला मास्क नसतात. तसेच याच गावात सट्टा पेढी व अवैद्यदारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून आसपासच्या खेड्यावरील व्यसनाधीन लोक या गावात एकच गर्दी करतात। या सगळ्या प्रकाराकडे सरपंच, पोलिस पाटील व स्थानिक ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीची डोळेझाक दिसून येते.

तरी या गावातील लॉकडाऊनचे पालन न करणारे व्यवसायीक व अवैधधंद्यांवाले यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 152
Previous Article

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, सोयगाव पोलिसांचे पथसंचलन.

Next Article

उप्पलखेडा सुतांडा/अंतुर येथे सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedकृषी विषयक

    या जनरल डायरच्या औलादिना, धडा शिकवण्यासाठी एकत्र या (संतोष पाटील)

    October 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    आपल्या सर्वांचे पितामह आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्र चंद्र सोहळा सर्वत्र साजरा.

    October 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरात बंद घर फोडुन ऐवज लांबवला , गुन्हा दाखल.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी येथे उद्या होणाऱ्या ग्रामसभेत गावठी डुकरांचा प्रश्न गाजण्याची शक्यता.

    August 18, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशन कार्ड बनवणाऱ्या दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट.`हरीभाऊ पाटील` यांचा आरोप.

    September 26, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पहुरी गावात सरपंच, सदस्य व पोलिसांनी केली गावठीदारु हद्दपार.

    May 23, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    शिंदे अँकेडमी आणि डॉ. भुषणदादा मगर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र सरकार श्रमिक लेबर कार्ड योजना भव्य मेळावा.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा रोटरी क्लब तर्फे,विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप.

  • विविध यश निवड

    कोल्हे येथील अशोक पाटील यांची शेतकरी सेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज