सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार वृक्षांची कत्तल, वनविभाग बेदखल.

पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार वृक्षांची कत्तल, वनविभाग बेदखल.

By Satyajeet News
December 15, 2021
620
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२१

(पाचोरा वनविभागाचे अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करुनही ते प्रतिसाद देत नसल्याचे अनुभव बऱ्याचशा निसर्गप्रेमींना येत असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या आहे.)

पावसाळा संपतोन न संपतो तोच पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळ (लाकुड व्यापारी) सक्रिय झाली असून मागील एक महिन्यापासून या विरप्पनच्या पिल्लावळीने तिघेही तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून या तिघेही तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटून आर्थिक प्रलोभने दाखवत हिरव्यागार, डेरेदार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करत बिनधास्तपणे वाहतूक करत आहेत. म्हणून लाकूड व्यापाऱ्यांसह संबधित शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे

एका बाजूला शासन वृक्षतोड थांबावी म्हणून घराघरात उज्वला योजनेअंतर्गत मोफत स्वयंपाकाचा गॅस पुरवत असून, दरवर्षी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे. तर दुसरीकडे लाकूड व्यापारी व वनविभागाच्या संगनमताने दररोज शेकडो वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. सततच्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असून कधी उन्हाळ्यात पावसाळा तर कधी पावसाळ्यात उन्हाळा, कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा सगळीकडे बिनधास्तपणे वृक्षतोड सुरू असल्याने निसर्गाचा समतोल बिघडल्यास भविष्यात अजूनही कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे मत सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे.

तसेच सगळीकडे प्रगतीच्या नावाखाली व मानव वस्ती झपाट्याने वाढत असल्याने खेडेगावासह मोठ्या शहरांच्या आसपासची हजारो एकर शेत जमीनीचे बिगर शेतीत रूपांतर होऊन त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण, दररोज रस्त्यावर धावणारी कोट्यवधी स्वयंचलित वाहने या वाहनातून निघणारा कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात मिसळत आहे. तसेच मोठमोठे कारखाने, उद्योग, मोठमोठे प्रकल्प ही विकास कामे करणे गरजेचे आहे. परंतु हे करतांना अटी,शर्ती प्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे तेवढेच गरजेचे आहे. परंतु फक्त कागदोपत्री पूर्तता केली जाते. प्रत्यक्षात मात्र करारनाम्यानुसार कुठेही वृक्ष लागवड केली जात नसल्याचे दिसून येते. या कारणास्तव अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व बाबींचा विचार केल्यास वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून ओझोन वायूचा स्तर कमी होत आहे. ऑक्सिजनची हा वायू किती महत्त्वाचा आहे, हे कोरोनाची लागण झाल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. जर सगळ्यांना आपले व आपल्या भावी पिढीचे आयुष्य निरोगी व दीर्घायुष्यी करायचा असेल तर नक्कीच वृक्ष लागवडी शिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून वेळेवर जागे होऊन अनाधिकृतपणे होणारी वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमींना कडून केली जात आहे.

(वेळीच जागे व्हा निसर्ग वाचवा अन्यथा भविष्यात निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अनेक भिषण संकटांशी सामना करावा लागेल व भविष्यात ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर बांधण्याची वेळ येईल यात शंकाच नाही.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 160
Previous Article

पाचोर्यातील नगरपरिषदेच्या घरपट्टी विरोधात कॉंग्रेस मैदानात मोफत ...

Next Article

पत्नीच्या नावाने बनावट स्वाक्षर्‍या करीत रक्कम काढणार्‍या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील अरुण नगरमध्ये नळांना अशुद्ध पाणी.

    April 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    “वधू-वर परिचय मेळावे ही काळाची गरज! म्हणून जामनेर येथे होऊ घातलेल्या सकल मराठा समाज मेळाव्यात सामील व्हा” संतोष पाटील.

    December 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा विद्यालयात मास्क चे वाटप माणुसकी ग्रुप व सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्हा गोशाळा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. बन्सीलाल दुगड तर सचिवपदी दिपक पाटील.

    December 2, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीतर्फे पोलीस निरीक्षक मा.श्री. किसनराव पाटील यांचा सत्कार

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    December 6, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    अनावधानाने रक्षाताईंचा फोटो बँनरवर घेतला गेला नाही जिल्हा परिषद सदस्य मधूकर भाऊ काटे

  • क्राईम जगत

    पाचोरा, नगरदेवळा, जामनेर, शेंदुर्णी व नांद्रा परिसरातील गुटका किंगवर आशिर्वाद कुणाचे ?

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज