सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोर्यातील नगरपरिषदेच्या घरपट्टी विरोधात कॉंग्रेस मैदानात मोफत हरकती नोंदवा, कॉंग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन.

पाचोर्यातील नगरपरिषदेच्या घरपट्टी विरोधात कॉंग्रेस मैदानात मोफत हरकती नोंदवा, कॉंग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन.

By Satyajeet News
December 14, 2021
151
0
Share:
Post Views: 57
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२१

पाचोरा येथील नगरपरिषदेने एकत्रीकरण टॅक्स वाढी संदर्भात नोटीस बजावली असून याच्या विरोधात कॉंग्रेस मोफत हरकती नोंदवण्यासाठी मैदानात उतरली असुन कोरोना मुळे आहे त्या टॅक्स मध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी केली आहे.

पाचोरा येथील नगर परिषदने सन २०२०ते २०२४ पर्यंतचा एकत्रीकरण टॅक्स हा दहा टक्क्याने वाढविण्यासाठी शहरातील जवळपास विस ते पंचवीस हजार घरे, दुकाने, आदी मालमत्ता धारकांना नोटीस न. पा. अधिनियम १९६५ च्या नियमाने बजावली आहे. मात्र शहरातील भोळ्या भाबड्या नागरींकाना या नोटीसचा अर्थच कळला नाही. सदर नोटीस वर हरकती १७ डिसेंबर पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. सदरची मुदत ही पुरेशी नसल्याने वाढवुन द्यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी केली असून यावर प्रत्येक नागरिकांनी आपली टॅक्सची पावती शहरातील नवकांर प्लाझा येथील सचिन मेडीको येथे जमा करायची असुन जमा करते वेळी आपणास हरकतीचा अर्ज मोफत मिळणार आहे.

कोरोना महामारीमुळे मुळे शहरातील व्यापारी पेठ उध्वस्त झाली असून न. पा. ने आहे त्या टॅक्समध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे नागरींकाच्या सहीने देण्यात येणार असल्याचे श्री सोमवंशी यांनी सांगितले आहे. मालमत्ता धारकांनी जर हरकत घेतली नाही तर आपल्याला टॅक्स मान्य आहे असे समजले जाईल म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा न करता तात्काळ कॉंग्रेस पक्षाच्या मोफत हरकत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन कॉंग्रेस कडुन करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

केळीला ‘रेटबोर्ड’ प्रमाणे भाव मिळावा याकरिता शेतकरी ...

Next Article

पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार वृक्षांची कत्तल, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे पि.एम.वाणी वायफाय योजनेचा तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे यांच्याहस्ते शुभारंभ.

    January 2, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा वकिल संघाच्या उपाध्यक्षपदी कविता मासरे (रायसाकडा).

    December 29, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बनले डोळे असून आंधळे, अपघातात वाहनधारक होत आहेत लुळे, पांगळे. (भाग,१)

    June 7, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    लोहारी ग्रामस्थांच्या नशीबी आला दत्त माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे प्रतिबिंब बघण्याचा दुर्मिळ योग.

    September 30, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    मयत गोविंदाच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, उबाठा सेनेची मागणी.

    August 29, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    जेष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार घोषित खा. शरदचंद्रजी पवार यांच्याहस्ते पुण्यात वितरण.

    March 14, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पाचोरा बस स्थानकातून एका महिलेची दिड तोळा सोन्याची पोत लांबवली.

  • Uncategorized

    संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार हे सुर्यवंशी परिवारासाठी ठरले देवदूत.

  • सांस्कृतिक

    आदिवाल परिवाराचा ०८ नोंहेबर रोजी पाचोरा येथे धम्म दिक्षा घेण्याचा ऐतिहासिक व परीवर्तवादी निर्णय.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज