सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

कृषी विषयक
Home›कृषी विषयक›शेतकऱ्यांचा विरोध असलेले ते तिन्ही कृषी कायदे मागे मा.पंतप्रधानांची घोषणा.

शेतकऱ्यांचा विरोध असलेले ते तिन्ही कृषी कायदे मागे मा.पंतप्रधानांची घोषणा.

By Satyajeet News
November 19, 2021
597
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/२११/२०२१

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज सकाळी देशवासियांनी संबोधित करतांना संसदेने पारित केलेली तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. मोदी आज काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यांच्या संभाषणात मोठी घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. शेतकर्‍यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकर्‍यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकर्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने शेतकर्‍यांसाठी चांगल्या हेतूने हा कायदा आणला होता. मात्र शेतकर्‍यांच्या हिताची बाब, आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकर्‍यांना समजावून सांगू शकलो नाही. यामुळे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार्‍या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून दिली.

तिन्ही कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असून याच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, मोदींची घोषणा महत्वाची मानली जात असून याचा राजकीय क्षेत्रावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 87
Previous Article

ग्रामीण पत्रकारांच्या करुण सत्यकथा.पत्रकार मा.श्री.डी. एस.डोने यांच्या ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, अटलगव्हाण परिसरात भुरट्या चोरांचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार कळमसरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा हकनाक बळी.

    September 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे

    November 9, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कोजागिरी निमित्ताने दुधा ऐवजी दारुची खरेदी जोरात

    October 30, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला.

    February 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कोरोनाच्या महामारीत नवजात बालिकेला मायेची उब कळण्याआधीच हरवले मातृछत्र.

    April 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड खुर्द गावात अवैध धंदे करणारांनी पुन्हा डोके वर काढले, सुज्ञ नागरिकांनी केली कारवाईची मागणी.

    October 26, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    हवेतील गारवा वाढल्याने, चहाचा गोडवा वाढला.

  • राजकीय

    पाचोरर्यात ओबीसी आरक्षण साठी कॉँग्रेस चे भाजपा विरोधात आंदोलन.

  • Uncategorized

    जामनेर तालुक्यातील लिहा येथील एका २० वर्षीय युवकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज