सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार २६ जानेवारी रोजी होणार वितरित जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी उपस्थित राहण्याचे अवाहन.

मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार २६ जानेवारी रोजी होणार वितरित जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी उपस्थित राहण्याचे अवाहन.

By Satyajeet News
January 20, 2021
243
0
Share:
Post Views: 64
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०१/२०२१
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना ‘मूकनायक’ तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार दि.२६ जानेवारी रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सकाळी १० वाजता वितरित होणार आहे.*

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली प्रकाशित केलेल्या मूकनायक पाक्षिकास ‘शंभर वर्ष’ पूर्ण होत असल्याने शतकपूर्ती निमित्ताने पत्रकार संघ राज्यभरातील कर्तबगार पत्रकारांचे मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानीत करीत आहे. तसेच दरवर्षी पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निवड समितीने संघटनेचे प्रदेशाशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक पुरस्कारासाठी लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांची निवड करण्यात आहे आहे.

*पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.*
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विजय पाठक असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन, महापौर सौ. भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. रामानंद, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, श्री राजपूत करणी सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचं पत्रकार संघाने कळविले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

बांभोरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस विधी ...

Next Article

भडगाव तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    २८ डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय १६ वे अधिवेशन.

    December 26, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    मालखेडा येथील सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरची मनमानी. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी.

    December 1, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या.

    December 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा ते अंबे वडगाव १६ किलोमीटर अंतराच्या दरम्यान २२ गतिरोधक अपघाताची मालिका सुरुच.

    August 17, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    एबीपी माझा चॅनलच्या दोन पत्रकारांवर शिर्डी संस्थान प्रशासनाने दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या – प्रविण सपकाळे जळगाव जिल्ह्याचे ...

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पोळा फुटला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरण सरपंच व सदस्यांना केले अपात्र (अतिक्रमण धारक सरपंच सदस्यांमध्ये घबराट.)

    February 16, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात गो. से. हायस्कूलतर्फे शाळा बाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणास प्रारंभ.

  • विविध यश, निवड.

    जळगाव जिल्ह्यातील आठ शिक्षकांची, महात्मा फुले शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

  • फिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीय

    💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना शेतकऱ्यांना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज