सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›जळगाव जिल्ह्यात ११६७ कारोना रूग्ण; चोपड्यात हॉटस्पॉट कायम.

जळगाव जिल्ह्यात ११६७ कारोना रूग्ण; चोपड्यात हॉटस्पॉट कायम.

By Satyajeet News
April 1, 2021
109
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२१

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून १ हजार १६७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. सर्वांधिक रूग्ण चोपडा तालुक्यात आढळून आले आहेत. त्यानंतर भुसावळ, अमळनेर आणि जळगाव शहरातही रूग्ण संख्या वाढलेली दिसून येत आहे. आजच १३ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१०१, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-१२६, अमळनेर-१२२, चोपडा-३०७, पाचोरा-२८, भडगाव-६८, धरणगाव-४६, यावल-६६, एरंडोल-२७, जामनेर-७७, रावेर-६५, पारोळा-१९, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२१, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १६७ रूग्ण आढळून आले आहे.

कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार १८५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७६ हजार ७३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ८१३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-४, भुसावळ-१, अमळनेर-२, चोपडा-१, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-१, आणि पारोळा- १ असे १३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 51
Previous Article

नागदुली टायगर ग्रुप तर्फे गरजू लोकांना माक्सचे ...

Next Article

पाचोरा तालुक्यातील वकील गौतम बाविस्कर यांचं निधन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    सौ. वंदनाताई चौधरी यांनी घेतली ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रिफ यांची भेट

    November 7, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    दिव्यांग सेनेचा जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना २० दिवसाचा इशारा

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    ऐकावे ते नवलच, कुऱ्हाड गावात पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी, अवैधधंदे करणारांनी रस्त्या,रस्त्यावर ठेवले खबरी.

    October 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील बरेच नाथाभाऊ प्रेमी राष्ट्रवादीच्या वाटेवर परंतु पहेले तुम पहेले तुम

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सार्वे येथील शेतकऱ्याची गाय लम्पी स्कीन आजाराने दगावली, साठ हजार रुपयांचे नुकसान.

    October 1, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    कुर्‍हाड भागात रानडुक्कर च्या हल्ल्यात एक जखमी :जखमींना शासनाने मदत करावी.(सचिन सोमवंशी)

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात रुग्ण हक्काची सनद व माहिती अधिकार कायदा- २००५ चे कलम ४,१ (ख) नुसार दर फलक लावण्यात यावे. श्री.हेमंत गणेश गुरव.

  • पाचोरा तालुका.

    स्व.‌ संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सचिन सोमवंशी यांचे आगळावेगळे आंदोलन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज