फोटोतील व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी जामनेर पोलीसांचे आवाहन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२२

फोटोतील व्यक्ती ही जामनेर शहरात आढळून आली असून या व्यक्तीला कुणी ओळखत असेल किंवा याचे कुणी नातेवाईक, भाऊबंद असतील त्यांनी जामनेर पोलीस दुरध्वनी क्रमांक ०२५८०/२३००३३ किंवा ९८२३१४७४७६ विनोद पाटील यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जामनेर पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या