लक्ष्मीपूजन, दीपावलीच्या निमित्ताने पाचोरा बाजारपेठेतील काही क्षणचित्रे.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२१
पाचोरा शहरात लक्ष्मीपूजन दीपावलीनिमित्त बाजारपेठेत खरेदीदारांची खूप मोठी गर्दी झाली होती. या वर्षी दीपावलीच्या सणाला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून फटाके, मिठाई, पूजेचे साहित्य, कपडे, फुले, केळीचे खांब, आंब्याची पाने, बत्तासे व इतर पुजेसाठी लागणारे साहित्य व वस्तू खरेदीसाठी पाचोरा शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली दिसत होती. त्याची काही क्षणचित्रे.
Download WordPress Themes Nulled and plugins.