शिवजयंती निमित्त पहान येथे व्याख्यान मालेचे आयोजन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२१
शिवजयंती निमित्त पहान येथे शिवजयंती उत्सव समिति यांचा आगळा वेगळा पद्दतिने शिवजयंती साजरा करण्याचे आयोजन ३ दिवसीय व्याख्याने ठेऊन एक गावा समोर आदर्श निर्माण केला आहे दिनांक १७/०२/२०२१ रोजी प्रमुख अतिथि डॉ भूषण मगर व्याख्याते प्रा ,सचिन देवरे पाचोरा
१८/०२/२०२१ रोजी प्रमुख अतिथि भाजपा अमोल शिंदे
व्याख्याते प्रा,जावेद शेख नाशिक
१९/२/२०२१ रोजी प्रमुख अतिथि पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील
व्याख्याते माणिक पाटील पाचोरा
आशा प्रकार पहान येथे शिवजयंती निमित्ताने कार्येक्रम आयोजित केले जाणार आहे . असे शिवजयंती उत्सव समिति पहान यांनी कळविले आहे
ठिकाण: श्री राम मंदिर समोर पहान.
Download WordPress Themes Nulled and plugins.