आरोग्य
-
भोकरी येथे शिफा क्लिनिक व पटेल नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०२)२०२४ मानवी जीवनात डोळ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मणूष्य कितीही सुदृढ किंवा श्रीमंत असलातरी त्यांच्याजवळ डोळे नसले तर मात्र त्याचे जीवन असुन नसल्यासारखे ... -
अंबे वडगाव गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला, डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/१२/२०२३ हिवाळा सुरू होताच पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गाव परिसरात डासांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या गावात त्वरित ... -
वडगाव आंबे बुद्रुक येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण, जंतुनाशके फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/१०/२०२३ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे बुद्रुक येथील एका ४३ वर्षीय इसमाला डेंग्यू झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून वडगाव आंबे बुद्रुक हे गाव ... -
वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन पथकाव्दारे कोल्हे गावचे जलदगतीने सर्व्हेक्षण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०७/१०/२०२३ पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत कोल्हे ग्रामस्थांच्या चर्चेनुसार मिळालेल्या माहितीवरुन सत्यजित न्यूज ... -
कुऱ्हाड येथे दिनांक ३ सप्टेंबर रविवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०८/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुन्हाड खुर्द येथील अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डॉ. शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (द्वारका, नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने ... -
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे व शिंदाड येथील पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०८/२०२३ पाचोरा तालुक्यातील गावागावात व विविध ठिकाणी बोगस पॅथॉलॉजी लॅबद्वारे रक्त चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक व लूट केली जात असल्याच्या घटना वेळोवेळी ... -
बहुलखेड्याच्या बोगस डॉक्टरची अशीही हुशारी, दवाखाना बंद करुन उपचार करतो घरोघरी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/०८/२०२३ सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा गावात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. करतोय रुग्णांच्या जिवाशी खेळ. या शीर्षकाखाली २३ जूलै २०२३ रविवार रोजी सत्यजित ... -
बहुलखेडा गावात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. करतोय रुग्णांच्या जिवाशी खेळ.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०७/२०२३ सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या छोट्याशा गावात ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षित पणाचा व माणूसकीचा फायदा घेत मागील काही वर्षांपासून एक बोगस डॉक्टरने ... -
मेंदूची सक्षम कार्यक्षमता, नियमित मासिक पाळी व निर्विघ्न बाळंतपण मातृत्व सृजनाचा आरोग्यदायी त्रिवेणी संगम आहे. अर्पणा कुलकर्णी यांचे प्रतिपादन.
चेतना हिरे.(वरखेडी) दिनांक~०३/०६/२०२३ मेंदूची सक्षम कार्यक्षमता, नियमित मासिक पाळी व निर्विघ्न बाळंतपण मातृत्व सृजनाचा आरोग्यदायी त्रिवेणी संगम आहे असे प्रतिपादन अर्पणा कुलकर्णी (गोवंडे) यांनी ... -
पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गुरुवारी डॉ. सुबोध बोरोले हे मणक्यावर करणार लेझर पध्दतीने उपचार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०५/२०२३ पाचोरा येथील विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मणक्यावर यशस्वीपणे उपचार करणारे तज्ञ डॉक्टर मा. श्री. सुबोध बोरोले (एम. बी. बी. एस. डी आर्थो,), (एम. ...