पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गुरुवारी डॉ. सुबोध बोरोले हे मणक्यावर करणार लेझर पध्दतीने उपचार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०५/२०२३
पाचोरा येथील विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मणक्यावर यशस्वीपणे उपचार करणारे तज्ञ डॉक्टर मा. श्री. सुबोध बोरोले (एम. बी. बी. एस. डी आर्थो,), (एम. एस. आर्थो.), (एम. सी. एच. स्पाईन.) तज्ञ हे प्रत्येक गुरुवारी दुपारी ०३ वाजेपासून ते सायंकाळी ०५ वाजेदरम्यान उपस्थित रहाणार असून येत्या गुरुवारी दिनांक ११ मे रोजी ते रुग्ण तपासणी व उपचार करणार आहेत.
या ठिकाणी पाठ दुखणे, सायटिका, नस दाबणे, गादी पाटणे, स्लिप डिस्क संदर्भातील आजार, हातात, पायात मुंग्या येणे, वाढत्या वयातील मणक्याचे आजार, मणक्यावरील गाडीवर उपचार, मणक्यातील गॅप संबंधित आजार, मान, पाठ, कंबर संदर्भातील आजार, यावर कोणतीही चिरफाड न करता व भुल न देता दुर्बीण व्दारे लेझर पध्दतीने उपचार करण्यात येणार आहेत. तसेच सर्व प्रकारचे अस्थिभंग उपचार अल्पदरात करण्यात येणार आहेत.
तरी गरजू रुग्णांनी मॅनेजर संदिप चौधरी. ९३२६५८८२८९, पी. आर. ओ. नाना सोनवणे. ८९९९९१४६५८ व ९७५४४७७८८८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करून घ्यावी म्हणजे तपासणी करून उपचार घेताना अडचणी येणार नाही असे सूचित करण्यात आले आहे.
ठिकाण ~ विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा सेंट्रल, पहिला मजला, कृषी उत्पन्न बाजार समिती कंपाऊंड,भडगांव रोड, पाचोरा.