सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›शिक्षक दिनी राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

शिक्षक दिनी राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

By Satyajeet News
September 5, 2021
111
0
Share:
Post Views: 42
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२१

देवपूर धुळे येथील आदिशक्ती कानुश्री प्राथमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक कौस्तुभ पाटील यांना राजनंदिनी फाऊंडेशन जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.शिक्षक दिनी या पुरस्काराची घोषणा राजनंदिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ यांनी केली आहे.

कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आजवर राबविले आहेत.कौस्तुभ पाटील हे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत धडपडत असतात.विद्यार्थी गृहभेट,पालक संवाद,सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन व आयोजन,मुक्तशिक्षण उपक्रम,बालजत्रेचे आयोजन,दप्तविना शाळा,प्रश्नमंजुषा उपक्रम,पाढे व इंग्रजी गुणवत्ता वाढ उपक्रम असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ केली आहे.या उपक्रमांची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ .जळगाव कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समूह चे संपादक अध्यक्ष सुमित पाटील यांनी कळवले आहे.दिनांक

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा निधन वार्ता अमोल विजय शिंदे याचे ...

Next Article

उद्या पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गणेश मंडळाच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील संभ्रमित गाळे लिलावाला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध

    November 3, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट

    March 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    केंद्रसरकारकडून दोन महिन्याचे व राज्यसरकारकडून एक महिन्याचे धान्य मोफत!(पाचोरा तालुक्यात रेशनिंगचे धान्य वाटपासाठी यंत्रणा सज्ज)

    May 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात दिपावलीची खरेदी करण्यासाठी उसळली गर्दी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांची दमछाक.

    November 14, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून, ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ.

    August 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील म्हसास गाव अजुनही नेटवर्क क्षेत्राचे बाहेर, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान.

    August 24, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    सिमेंट रस्त्याव टाकुन मुरमाचा भराव, सांगायला गेल्यावर करतोय डराव, डराव. मोहाडी गावातील अजब प्रकार.

  • आपलं जळगाव

    शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन फिरणारे आता सत्तेत मशगुल (खासदार उन्मेश दादा पाटील) केळी फळ पिक विमा निकष विरोधात जळगाव येथील ९ तारखेच्या आंदोलनाकरीता नगरदेवळा येथे समन्वय बैठक संपन्न

  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावात दारुडे घेतात लोटांगण, अवैधधंदे करणारांचे कोण करते पाठराखण. अवैधधंदे करणारे पोलिस कारवाईलाही जुमानत नसल्याचे चित्र.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज