अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय जखमी, वनविभाग कव्हरेज क्षेत्राचे बाहेर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२१
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मालखेडा गावाजवळील वनविभाचे हद्दीत दिनांक १४ मार्च रविवारी साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय जबर जखमी झाली आहे.याबाबत वनविभाचे संबंधित अधिकारी यांना काही लोकांनी भ्रमणध्वनीवर ही घटना कळविण्यासाठी या परिसरात कार्यरत असलेल्या वनविभागातील संबधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन माहिती देण्यासाठी खुप प्रयत्न केले मात्र कुणीही प्रतिसाद दिला नसल्याने सद्यातरी निलगाय जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असून लवकरात लवकर उपचार न मिळाल्यास तिचा जिव जाऊ शकतो म्हणून बातमी बघीतल्यावर तरी वनविभागाने घटनास्थळी येऊन मुक्या प्राण्याला जीवदान द्यावे अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.