सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा, खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा, खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन.

By Satyajeet News
May 10, 2021
357
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०५/२०२१

मागील गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील शेतकीसंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारी,मका व गहू खरेदी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातून ज्वारी साठी ९१६ मकासाठी ७०० व गहू साठी ०५ शेतकऱ्यांनी तसेच भडगाव तालुक्यातून ज्वारीसाठी १०६२ मकासाठी ५६० गहूसाठी १२ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून प्रत्यक्षात खरेदीसाठी आज पावेतो सुरुवात झालेली नाहीये त्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम जवळ आला असून त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणाऱ्या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते मात्र शासन स्तरावरून खरेदी संदर्भात कुठलाही आदेश नआल्याने सदर शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही अशा पद्धतीने या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीत या सरकारने शेतकरी बांधवांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. असे यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू खरेदी त्वरित होण्यासाठी खासदार पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात जी.आर. काढण्यास पाठपुरावा करू असे देखील सांगितले.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी मका व गहू त्वरित खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा तसेच वरील नोंदणीकृत शेतकऱ्यांन व्यतिरिक्त पाचोरा तालुक्यातून अजून जवळपास ४०० व भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केला असून त्याची ऑनलाइन ची मुदत संपल्याने शेतकीसंघाकडून सदर ऑनलाइन प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. तरी ऑनलाईन ची प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून उर्वरित शेतकऱ्यांची देखील नावनोंदणी करून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.याप्रसंगी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी उपस्थित होते

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 172
Previous Article

पाचोरा शहरात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा. कडक अमलबजावणीची ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या दबंग कारवाईत १५० दुचाकीस्वारांवर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोना विस्फोट,आज तब्बल ९८३ रूग्ण

    March 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माजी पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते चेतन जैन यांचा सत्कार.

    January 14, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

    December 4, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर पंचायत समितीच्या प्रसाधन गृहाला कुलुप असल्याने नागरिकांची पंचाईत.

    September 20, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प.पू.प.म.महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

    January 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सातगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    October 26, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    भोकरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिक्रमण न काढताच अंतर्गत रस्ता बनवण्याचा घाट.

  • शैक्षणिक

    पाचोरा तालुक्यात जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेचे आयोजन.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) येथील श्री. खंडेराव महाराज यात्रा उत्सव रद्द .

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज