सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या दबंग कारवाईत १५० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या दबंग कारवाईत १५० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई.

By Satyajeet News
May 10, 2021
2166
0
Share:
Post Views: 112
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०५/२०२१

जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.श्री. प्रविणजी मुंडे साहेब यांच्या आदेशानुसार, पाचोराचे डी.वा.यए.सपी.मा.श्री. भरतजी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे पी आय.मा.श्री. लीलाधर कानडे यांनी आज सायंकाळी पाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजे पर्यंत पाचोरा जामनेर रस्त्यावर वरखेडी गावाजवळ नाकाबंदी करत तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या ०७ जणांवर तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या १५० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.तसेच फोर व्हिलर वाहन चालवतांना सिट बेल्ट न वापरणाऱ्यांवर व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली.

या अचानक झालेल्या कारवाईमुळे पंचक्रोशीतील जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत असून अश्या कारवाया सातत्याने होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. कारण बरेचसे वाहनधारक वाहतूकीचे कोणतेही नियम पाळत नसून भरधाव वेगाने वाहने पळवतात तसेच अल्पवयीन मुलेही वाहने चालवतात याला पायबंद बसेल व अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कारवाईत पी.एस.आय.मा.श्री.डीगंबर थोरात, पो.हे.कॉ. मा.श्री.रणजित पाटील, मा.श्री.विजय माळी.मा.श्री.अरुण राजपूत,मा.श्री.संदीप राजपूत व मा.श्री. दिपक पाटील. यांनी अथक परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका ...

Next Article

शेतकऱ्यांचा विद्यूतपुरवठा त्वरित जोडून द्यावा, अन्यथा तीव्र ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    भोकरी येथील हाणामारी प्रकरणातील तीन फरार आरोपींना अटक.

    August 19, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    तांड्यावर राहणाऱ्या जे. सी. बी. मालकाची शिरजोरी, दिवसाढवळ्या गौण खनिजाची करतो चोरी. महसूल विभागाकडून कारवाईची मागणी.

    June 8, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कळमसरा येथील देवीचा यात्रा उत्सव बंद मात्र पोलिसांच्या साक्षीने जुगार सुरु.

    January 17, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाई.

    December 16, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर येथील गणेश पाटील यांच्या शेतातील झटका मशिन, सोलर प्लेट व बॅटरी लंपास.

    January 26, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द, टीईटी घोटाळ्याचे लोण सिल्लोडपर्यंत.

    August 8, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    जागतिक विक्रम करणाऱ्या जलपरीचा कुडाळ येथे सत्कार

  • राजकीय

    आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराचा पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. गोविंद महाराजांच्या दर्शनाने होणार शुभारंभ.

  • राजकीय

    साजगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर, उपसरपंच पदी शिवसेनेच्या सौ.उषाबाई पाटील यांची वर्णी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज