श्रीमती विमलताई लोंढे यांचे दुखद निधन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दुःखद निधन
पाचोरा येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आयु,भाऊसाहेब पृथ्वीराज लोंढे व वंचीत बहुजन आघाडीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अनिलभाऊ लोंढे यांच्या जेष्ठ भगिनी
(श्रीमती विमलताई पांडुरंग लोंढे)
यांचे दिनांक ११ एप्रील २०२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले आहे,त्यांच्या पश्चात भाऊ आयु भरत बंधू लोंढे ,संगम लोंढे ,प्रेमसागर लोंढे,आयु,त्रिशिला लोंढे,इ,भाऊ बहीण,व त्यांचा परिवार आहे, व त्यांचा जलदान विधी दि,१५ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे राहते घरी नागसेन नगर पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे,ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !
Download WordPress Themes Nulled and plugins.