राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा वतीने रक्तदान शिबीर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०४/२०२१
—————/////——————–
पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व सुजाण नागरिकांना विनंती पूर्वक कळविण्यात येते की राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे रक्ताअभावी रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी *राष्ट्रवादीचे नेते मा शरदचंद्र पवार साहेब यांचे आदेशानुसार व आरोग्य मंत्री मा राजेशजी टोपे यांचे सूचनेवरून पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार मा दिलीपभाऊ वाघ* यांचे मार्गदर्शनाखाली *दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी होऊन *रक्तदान* करावे ही विनंती.
——————————————–
स्थळ -एम एम कॉलेज पाचोरा
वेळ -सकाळी ८ वाजेपासून
Download WordPress Themes Nulled and plugins.