सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगावसांस्कृतिक
Home›आपलं जळगाव›गो. से. हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

गो. से. हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

By Satyajeet News
January 3, 2021
117
0
Share:
Post Views: 35
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०१/२०२१
पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या श्री. गो.से. हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय समितीचे चेअरमन दादासो खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील उपशिक्षिका सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ यांनी केले तर संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ तसेच पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उदात्त कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्वेता आवारे, भूमी पाटील, श्रावणी सोमवंशी,श्रुती शिंपी,शितल बोरुडे, जान्हवी पाटील,आकांक्षा कुहरे,सक्षम कौंडिण्य या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणातून दादासो खलील देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन,मुख्याध्यापक सुधीर पाटील,पर्यवेक्षक आर.एल.पाटील,एन.आर.पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे ईशस्तवन सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर आभार सी.एल.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला ...

Next Article

कोल्हे गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी. (रमेशजी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा कृउबा समितीच्या मुख्य प्रशासकपदाचा माजी आ. दिलीप वाघ यांनी स्वीकारला पदभार.

    May 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे कुऱ्हाड गावात धाडसत्र. जनतेतून समाधान.

    August 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    *व्यथा शहीद जवानाची* शब्दांकन~ प्रशांत पाटील सर( शिंदाडकर)

    November 14, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोरा येथील गो.से.हायस्कूल मध्ये श्री. संतसेवालाल महाराज जयंती साजरी.

    February 15, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    प.पू.आचार्य १०८ श्री कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे समाधी मरण.

    September 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शिक्षक दिनी राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    September 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान.

  • क्राईम जगत

    चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात, कठोर शासन व्हावे म्हणून पाचोरा तेली समाज मंडळाकडून प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन.

  • पाचोरा तालुका.

    कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफना गोशाळेत आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गोपूजनाचा कार्यक्रम संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज