जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी मा.श्री.संजयदादा गरुड.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२१
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजयदादा गरुड यांची जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती मुळे जामनेर तालुक्यातील रखडलेल्या प्रलंबित व नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डि.सी.) मधून विकास कामांसाठी निधी उपलब्धता होऊ शकते. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.