सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा शहरात सातचे आत घरात,नाहीतर पोलीस स्टेशनपर्यंत निघेल वरात.

पाचोरा शहरात सातचे आत घरात,नाहीतर पोलीस स्टेशनपर्यंत निघेल वरात.

By Satyajeet News
March 16, 2021
2497
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२१

पाचोरा शहरात आजपासून सायंकाळी सात वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत सर्वच दुकाने बंद करण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद देत व्यापारीवर्ग, दुकानदार व व्यावसायिक बंधू काटेकोरपणे पालन करून सायंकाळी सात वाजता आपापली दुकाने बंद करुन योगदान देऊन कोरोनाच्या संघर्षमयी लढाईत सामील झाले असल्याचे दिसून येत आहे.

पाचोरा शहरातील सर्व रहिवासी तसेच पोलीस प्रशासन मोलाची जबाबदारी पार पाडतांना दिसत आहे, तसेच पाचोरा नगरपालिकेतील कर्मचारी या नियमांचे पालन न करणाऱ्या बंडखोरांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.

तसेच या बंदमध्ये मेडिकल, दूध, किराणा दुकान, दवाखाने, अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद करण्यात आले आहे.

सायंकाळी सात तै सकाळी सात पर्यंतचा बंद यशस्वीपणे पाळण्यासाठी डी. वाय. एस. पी. भारत काकडे साहेब, पी.आय. नजन पाटील साहेब, पी. एस. आय, गणेश चौबे साहेब, राहुल पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, जगताप पाटील, बापू पाटील, नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरपालिका कर्मचारी अनिल वाघ, भिकन गायकवाड, प्रशांत कंडारे, आदी अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 54
Previous Article

सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्याचा पाचोरा तालुक्यात धिंगाणा, पिंपळगाव ...

Next Article

जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी मा.श्री.संजयदादा गरुड.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील सार्वे(पिंप्री) गाव बनले समस्यांचे माहेरघर

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    November 16, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील. यांच्या उपस्थितीत अंबे वडगाव ते कुऱ्हाड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

    December 1, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे कुऱ्हाड गावात धाडसत्र. जनतेतून समाधान.

    August 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ. संतोष पाटील यांनी केली पक्षासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था .

    April 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबीर संपन्न.

    October 26, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    मा.शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस पाचोरा येथे जल्लोषात साजरा.

  • पाचोरा तालुका.

    खडकदेवळा येथील अनाधिकृतपणे काढण्यात आलेले प्रवाशी शेड त्याच जागेवर बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात.

  • आरोग्य

    कुऱ्हाड येथे उद्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज