वाडी शेवाळे आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी १ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर.जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नांना यश!
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२१
पाचोरा- तालुक्यातील वाडी शेवाळे येथील वाडी आरोग्य उपकेंद्रसाठी नवीन इमारत मिळणार असून या कामासाठी एक कोटी ५९ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अगोदर वाडी येथे असलेले उपकेंद्र सुसज्ज इमारत व तांत्रिक बाबीं च्या अभावामुळे दुर्लक्षित झाले होते. मात्र या गटाचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य मधु भाऊ काटे यांनी आरोग्यविषयक विभागातील महत्त्वपूर्ण घटकाकडे ध्यान देऊन उपकेंद्र इमारतीस मंजुरी मिळवली आहे..
Download WordPress Themes Nulled and plugins.