सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›वरखेडी येथे नियमबाह्य बाजार भरवून बकऱ्यांची खरेदी विक्री.

वरखेडी येथे नियमबाह्य बाजार भरवून बकऱ्यांची खरेदी विक्री.

By Satyajeet News
April 8, 2021
415
0
Share:
Post Views: 38
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०४/२०२१

पाचोरा तालुक्यातील वरखेड येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असतो तसेच गुरांचा बाजारही प्रसिद्ध आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करून जीवनावश्यक बाबी वगळता सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात यावेत असा आदेश आहेत.

परंतु तरीही आज रोजी वरखेड येथील गुरांच्या बाजाराजवळ बाजूच्या शेतात शेळ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरु असून अजूनही बाहेरगावाहून टेंम्पोतुन शेळ्यांची आवक सुरूच असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील लोक येथे जमा होऊन सामाजिक अंतराचा व जमावबंदीचा फज्जा उडणार असल्याचे चित्र असून या ठिकाणी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा अन्यथा व्यापाऱ्यांसोबत ...

Next Article

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाचोरा शहरात शुक्रवार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात कोरोना विस्फोट,आज तब्बल ९८३ रूग्ण

    March 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    *शोक संदेश*

    April 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मेणगाव येथे मोकाट कुत्र्यांकडून वासरीचा फडश्या.

    December 21, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सोपान गव्हांडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

    March 6, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड खुर्द येथे जिल्हापरिषद सदस्य श्री. दिपकभाऊ राजपूत यांच्यातर्फे मोफत कोविड लसीकरण.

    April 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भाऊंचे उद्यान येथे ई. डी. चौधरी लिखित “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

    December 25, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    दिपकभाऊ राजपूत यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपयांची मदत.

  • ब्रेकिंग न्यूज

    वडगाव आंबे येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू, यात्रोत्सवावर शोककळा.

  • पाचोरा तालुका.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, नवनिर्माण सेनेतर्फे रक्तदान शिबीर व शिवचरित्राचे वाटप.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज