सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या, गटनेते संजयनाना वाघ यांची मागणी.

पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या, गटनेते संजयनाना वाघ यांची मागणी.

By Satyajeet News
October 2, 2021
689
0
Share:
Post Views: 133
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१०/२०२१

रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. मात्र पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये संथ गतीने सुरू असलेले रस्ते दुरुस्ती व भुयारी गटारीच्या कामामुळे वाहतुक,अपघात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातुन मुक्त करावे म्हणजे वाहन धारकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे व अपघाताचे प्रमाणात कमी होईल असे मत पाचोरा नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजयनाना वाघ यांनी व्यक्त केले आहे.

पाचोरा शहरात भुयारी गटारी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये दीर्घकाळापासून रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत नागरिकांना रस्त्याने वाहने चालवणे तर सोडाच साधे पायी चालणे देखील कठीण झाले आहे

पाचोरा शहरातील सर्वात जास्त वाहतूक व वर्दळीसह महत्वपुर्ण बाजारपेठ असलेला भाग म्हणजे स्टेशन रोड होय हा संपुर्ण रस्ता दुरुस्तीसाठी खोदण्यात आला आहे पर्यायाने केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा भुयारी गटारीसाठी रस्ता फोडल्यामुळे दोन्ही बाजूने खराब झाल्याचे चित्र स्टेशन रोड परिसरात निर्माण झाले आहे

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवर वाहनांची गर्दी होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतांना दिसुन येतो. तसेच नगर परिषदेसमोरील कै. स्वा. सै.आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौकात सतत वाहतूक कोंडी निर्माण होणे नित्याचे झाले आहे त्यामुळे कधी लहान- मोठे अपघात होणे आणि नागरिकांना दररोज वाहतुक ठप्प होत असल्यामुळे रस्त्यावर तासं- तास . खोळंबून उभे राहावे लागत आहे.

याशिवाय सुपडू भादू विद्यालयाजवळ असलेल्या रस्त्याचे देखील तशीच परीस्थीती आहे हा देखील रस्ता दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आला आहे तर दुसर्‍या बाजुला गटारीचे काम देखील सुरू आहे परंतु हे काम कासवगतीनेसुरू असल्याने बाहेरपूरा,देशमुखवाडी,आठवडे बाजारसह लगतच्या परिसरातील नागरिकांना वाहतुकीची प्रचंड समस्या झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रकाश टॉकीज चौकात या रस्त्यातील कामामुळे आणि बँकेसमोर लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी अनुभवायला येत आहे तर शहरातील गणेश कॉलनी भागात गटारीचे काम सुरू असल्यामुळे गो.से हायस्कूल मागील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सध्याच्या अत्याधुनिक व स्पर्धेच्या युगात संपुर्ण यंत्रणा सज्ज असलेल्या एजन्सीला रस्ते दुरुस्तीची कामे देण्याची तरतुद असतांना सदरची कामे संथ गतीने होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधित ठेकेदारांना प्रलंबित असलेली कामे तातडीने व उत्कृष्ठ दर्जाचे होणेसाठी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी व दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देत वेग वाढवावा अशी मागणी पाचोरा नगरपालीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संजयनाना वाघ यांनी केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आजची बैठक भविष्यातील महाविकास आघाडीची नांदी असून ...

Next Article

बापू तुम्ही खरच म्हणाला होतात, खेड्याकडे चला.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या १४, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल भाऊ महाजन यांची नियुक्ती.

    November 5, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव परिसरात विद्यूतवितरण कंपनीचा मनमानी कारभार, विद्यूतग्राहक बेजार

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगावमहाराष्ट्र

    ओबीसी नेते अनिल महाजन यांच्या उपस्थितीत दिव्यांग ,कँन्सर पिडीतांना दिपावली निमित्त फराळाचे वाटप

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भारतीय जैन संघटनेतर्फे ३१ डिसेंबर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा, फुटपाथवरील असाह्य विद्यार्थ्यांना स्वेटर, टोपी व खाऊचे वाटप.

    January 2, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथे डी.आर.एम.साहेब व अधिकारी यांची पी.जे. बचाव कृती समिती सोबत सकारात्मक चर्चा.

    January 23, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रा. डॉ. विद्या पाटील यांचा डॉ. कलाम पुस्तक भिशी तर्फे सत्कार.

    July 23, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, रमेशचंद्रजी बाफना.

  • आपलं जळगाव

    पाचोरा विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेसची धडक.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज भडगाव रोड दत्त मंदिरा शेजारी पोलिस चौकी कायमस्वरूपी सुरु करावी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज