माजी आमदार श्री. दिलीप भाऊ वाघ. कोरोनावर मात करून स्वगृही परतले.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०३/२०२१
भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या महामारीतून कोरोना रुग्ण आढळलेले, पाचोरा तालुक्याचे खरेखुरे वाघ, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ कोरोनावर यशस्वी मात करून कालच पाचोरा येथील स्वगृही परतले असून पुन्हा नव्या दमाने, नव्या जोमाने आपला लोकसेवेचा कार्यभाग सांभाळतील व जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते लवकरच सक्रिय होतील असे त्यांच्या स्नेही मित्रांकडून समजले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.