निधन वार्ता
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
💐💐🙏🏼 *शोकसंदेश* 💐🙏🏼
पाचोरा येथून जवळच असलेल्या जारगाव येथील मुकेश दिनकर तुपे यांची पत्नी नामे प्रतिभा मुकेश तुपे यांचे आज दुपारी* *१२.००* वाजता दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक *१५/०२/२०२१* सोमवार रोजी सकाळी *१०.००* वाजता त्यांच्या राहत्या घरापासून *नाथनगर जारगाव* येथून निघेल.
तरी त्यांच्या कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखात* सहभागी आहोतच. परमेश्वर त्यांना दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच परमेश्वर चरणीं प्रार्थना व त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*शोकाकुल*
सत्यजीत न्यूज पाचोरा
Download WordPress Themes Nulled and plugins.