सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›कळमसरा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांना रक्तदान शिबिर घेऊन माणुसकी समुहातर्फे अभिवादन.

कळमसरा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांना रक्तदान शिबिर घेऊन माणुसकी समुहातर्फे अभिवादन.

By Satyajeet News
December 21, 2021
177
0
Share:
Post Views: 63
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२१

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप कळमसरा यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कळमसरा गावातील प्रथम नागरिक सरपंच मा.श्री. अशोक दादा चौधरी व सुट्टीवर आलेले जवान मा.श्री. प्रसाद पवार, मा.श्री. चंद्रकांत गीते, मा.श्री. नितीन क्षीरसागर यांनी प्रतिमेचे पूजन केले. कवी मंगलदास मोरे यांनी स्वलिखित आरती गायन केली व रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.

संत गाडगेबाबा यांचे विचार घेऊन काम करणारे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी गाडगेबाबांनी केलेले रुग्णसेवेचे कार्य, निराधारांना आधार देणे, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, यावर माहिती विशद करून कार्याची थोडक्यात माहिती दिली. रक्तदान शिबिरासाठी सुट्टीवर आलेल्या जवानांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले व रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.

रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष होते,खालील रक्तदात्यांनी रक्तदान केले ते पुढील प्रमाणे.. गंगा नर्सरी चे संचालक वृक्षमित्र दत्तात्रय तावडे, किरण धोबी, ज्ञानेश्वर चौधरी,जवान प्रसाद पवार, चंद्रकांत गीते, नितीन क्षिरसागर, गजानन तेली,दत्तात्रय तेली, राजेंद्र पाटील यांनी रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप व ग्रामस्थ कळमसरा, रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांनी सहकार्य केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा शहर तेली समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर.

Next Article

गरुड महाविद्यालयाच्या रासेयो एकका तर्फे रक्तदान शिबिर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    निर्मल फॉंऊंडेशन पाचोरा तर्फे पत्रकारांसाठी, पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन.

    January 8, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा कारभार म्हणजे, आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय.

    October 20, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर येथील कापूस व्यापाऱ्याकडून मापात पाप, कापूस उत्पादकहो सावधान.

    March 10, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    गावात भासतेय पाणी टंचाई, फुटलेल्या जलवाहिनीतून शेकडो लिटर पाणी वाया जाई. अंबे वडगाव ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा इरसाल नमुना.

    June 21, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अनाथांची माय कै.सिंधुताई सपकाळ यांना, अंबे वडगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली.

    January 9, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    रोटरी क्लब भडगावचा प्रदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न.

    July 28, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    भाजपाचे पाचोरा तालका उपाध्यक्ष शरद पाटील यांनी केले ५०० झेंड्यांचे वाटत.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन (सिंघम) कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत.

  • पाचोरा तालुका.

    सागर चौधरी व योगेश चौधरी यांचा पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी केला सत्कार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज