सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›दिनांक २३ नोव्हेंबर पासून पाचोरा येथे सी.सी.आय.कापूस खरेदी

दिनांक २३ नोव्हेंबर पासून पाचोरा येथे सी.सी.आय.कापूस खरेदी

By Satyajeet News
November 22, 2020
312
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२२/११/२०२०
पाचोरा येथील गजानन जिनिंग गिरड रोड व श्रीनिवास जिनिंग मोंढाळा रोड पाचोरा येथे दिनांक २३ नोव्हेंबर सोमवार पासून सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्र सूर करण्यात येणार आहेत.
तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी याची नोंद घेऊन आपला कापूस या जिनिंगचे ठीकाणी विक्रीसाठी आणून हमी भावाचा फायदा घ्यावा असे अवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांनी एक परिपत्रक काढून जाहिर केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अवैधधंदे करणारे व पाठीराख्यांची खेळी , आंदोलनकर्ते ...

Next Article

भोकरी येथे विद्यार्थी ग्रुप तर्फे मोफत रक्तगट ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    देवेंद्रजी तुमची भुक खूप मोठी असली तरी,सत्तेचा पदांचा इतका हव्यास बरा नव्हे.

    September 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कन्नड घाटातील रस्त्याचे नुतनीकरण सुरु असल्याने चाळीसगाव (खडकी फाटा ) ते कन्नड रस्ता तात्पुरता बंद.

    March 8, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी येथे विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, हजारो रुपयांच्या उपकरणांची होळी.

    October 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा शहरातील कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान होणार सील : आमदार किशोर आप्पा पाटील.

    March 12, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    सार्वे, जामने ग्रामपंचायतीवर धनशक्ती विरुध्द जनशक्तीचा विजय. सरपंच पदी श्रीमती भागाबाई दुधे तर उपसरपंच पदी श्री. गजानन पाटील.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा नगरपरिषदेतर्फे प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाईची गरज.

    June 26, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जमीन मंजूर, जळगाव जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर येथील बलात्कारी आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी आवळल्या मुसक्या.

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीने घेतलेली ग्रामसभा म्हणजे, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे!

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज