सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›भडगाव तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर दिवसा घरफोडी होऊन एकूण सात सोळे सोने व ९० हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केले आहे.

भडगाव तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर दिवसा घरफोडी होऊन एकूण सात सोळे सोने व ९० हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केले आहे.

By Satyajeet News
January 21, 2021
154
0
Share:
Post Views: 32
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२०२१
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील अंजनविहीरे येथिल रहिवाशी संजय जुलाल पाटील हे पत्नी अरुणाबाई व मुलगा योगेश सह स्वतःच्या शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणीच नसल्याचा फायदा उचलत चोरट्यानी घरातील कपाटात ठेवलेले साडेतेरा ग्राम सोन्याची मंगलपोत, १० ग्रम नेकलेस, ७ ग्राम टोगल, ५ ग्रम काप, ५ ग्रम, ६ ग्रम व ३ ग्रम असे तीन अंगठ्या, ३ ग्रम पिंपळपान व १६ हजार रुपये रोख असा सर्व ऐवज चोरुन नेला. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. संजय पाटील यांचा मुलगा योगेश दुपारी घरी असलेल्या गुराना पाणी पाजण्यासाठी घरी आला असता ही घटना उघडकीस आली. चोरट्यानी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करत पुढील व मागिल घरात असलेले कपाटातुन दागदागिने शोधत साहित्य अस्ताव्यस्त फेकुन ऐवज लंपास केलेला दिसुन आला.

संजय पाटील यांच्या कडे मागिल महिन्यात मुलाचे लग्न झाले होते. त्यामुळे मुलगा, नवविवाहीत सुनबाई व पत्नीचे घरातील कपाटात ठेवलेले दागदागिने चोरट्यानी लंपास केल्याने पाटील कुटुंब खुपच हादरले आहे. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन येवुन चोरीच्या घटनेची माहीती दिली.

दुसरी घरफोडीची घटना आमडदे येथे घडली. आमडदे येथे रहिवाशी अनिल साहेबराव पाटील हे वाहनचालक असून ते गाडी घेवुन बाहेर गावी गेले होता. त्याची पत्नी मनिषा अनिल पाटील या शेतात मजुरी साठी गेले असता घराचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले १० ग्रम सोने व कापुस विकुन आलेले ७४ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेवुन चोरटे पसार झाले. मनिषा पाटील या सायंकाळी पाच वाजता शेतातुन घरी आल्या असता चोरीची घटना उघडकीस आली. घरफोडीच्या दोन्ही घटनेतील चोरटे हे काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर आले होते. असे सांगण्यात येत आहे.

घटनेचा तपास करण्यासाठी जळगाव येथुन श्‍वान व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. अंजनविहीरे व आमडदे येथे दोन्ही ठिकाणी श्‍वानने घराच्या जवळपासच्या परीसरापर्यत माग दाखविला. रात्री उशिरा पर्यत घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस उप निरीक्षक अंनत पठारे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, हवालदार भगवान बडगुजर, कॉन्स्टेबल ईश्‍वर पाटील करीत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर चंदू नेवे ...

Next Article

जरंडी येथे चौथ्यांदा निवडून आलेल्या सदस्याला कार्यकर्त्याने ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    डांभुर्णी येथे दगडफेकीत एका महिलेसह चार जखमी,प्रभारी सरपंचासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

    December 6, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मोराड गावातील जुगार अड्ड्यावर पोलीस पोहचताच जुगारी फरार.

    December 1, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मालखेडा येथे (टोणगा) हेल्यावर अज्ञाकडून ॲसिड हल्ला, गावातील पशू प्रेमींन कडून संबधीतावर कारवाईची मागणी

    November 17, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन खुन, जामनेर तालुका हादरला.

    June 12, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा व जामनेर तालुक्यात रानडुक्कराची शिकार करुन मास विक्रीचा व्यवसाय तेजीत, वनविभागाची डोळेझाक.

    May 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    आंबे वडगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

    April 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राष्ट्रीय

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना,का विझले देशभक्तीचे धगधगणारे निखारे.

  • Uncategorized

    तलवारीला वैचारिकतेची धार देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज! मृत्यू कार विनोद अहिरे.

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, नम्रता ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज