सावित्रीबाई फुले जिल्हाआदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२१
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. ३ जानेवारी २०२१ रोजी सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन महिला शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यात जिल्हा परिषद मुख्याध्यापक गटातून १५ , जिल्हा परिषद उपक्रमशील महिला शिक्षक गटातून १५, व माध्यमिक उर्दू शाळा तसेच आश्रम शाळा गटातून १५ ,तसेच विशेष पुरस्कार दहा अन्य कृतिशील महिला शिक्षक यांना जाहीर झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सदर पुरस्काराचे वितरण जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदामंत्री श्री जयंत पाटील-यांच्या शुभहस्ते बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार पात्र शिक्षिका खालीलप्रमाणे:-
*पुरस्कारार्थी गट १* *मुख्याध्यापक जि प शाळा*
चंद्रप्रभा सोनवणे पाचोरा, साधना पाटील भडगाव, चंद्रकला साळुंके चाळीसगाव, नीता पाटील एरंडोल, रेखा कोठावदे पारोळा, सुनिता पाटील अमळनेर, मंदाकिनी पाटील जळगाव, राजश्री बाविस्कर चोपडा, बेबी जयकारे गोराडखेडा जामनेर, वंदना पाटील धरणगाव, माधुरी पाटील भुसावळ ,रोहिणी पाटील बोदवड, संगिता मगर यावल, शुभांगी वरुडकर मुक्ताईनगर, पुष्पलता पाटील रावेर.
*गट दोन*
*जी.प.उपक्रमशील शिक्षिका*
शीतल महाजन पाचोरा, उज्वला पाटील भडगाव ,सुचिता राजपूत चाळीसगाव, राजेश्री सपकाळे एरंडोल ,अलका चौधरी पारोळा, सुनिता लोहारे अमळनेर ,कल्पना चौधरी ममुराबाद ,सुनीता पवार चोपडा, रत्नप्रभा गोरे जामनेर, अंजुम बानो देशपांडे धरणगाव, ज्योती बेलसरे भुसावळ ,मनीषा कचोरे बोधव ड, भाग्यश्री बोरोले यावल ,शुभांगी वरुडकर मुक्ताईनगर ,सिंधू राठोड रावेर
*गट तीन*
*माध्यमिक व आश्रमशाळा. उपक्रमशील शिक्षिका*
सुखदा पाटील गो से हायस्कूल पाचोरा, भारती देसले भडगाव ,माया खैरनार चाळीसगाव ,आरती पाटील एरंडोल, वैशाली पाटील पारोळा ,रत्नमाला सोनवणे अंमळनेर ,मनीषा सूर्यवंशी जळगाव ,मनीषा बोरसे चोपडा,कौमुदिनी पाटील जामनेर, वर्षा पाटील धरणगाव, रेखा चौधरी भुसावळ, संगीता सातव बोधावड, मनीषा भटकर यावल, आशा कोळी मुक्ताईनगर ,तेजल भिरुड रावेर,
*विशेष पुरस्कार*
मेनका चौधरी रावेर
भारती बागड पाचोरा
सैयद गाजाला ताबसुम्म असगर अली.रावेर
संध्या बोरसे आश्रमशाळा कर्जाने चोपडा
मनिषा शिरसा ठ धरणगाव
बखत्यारी कौसर बानाे मो. अहेमदउल्लाह
सविता जोशी चाळीसगाव
वैशाली अशोक घोंगडे जामनेर
कल्पना पाटील आश्रमशाळा चाळीसगाव
नफरीन जबर पटेल जामनेर
कांचन राणे भुसावळ.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव जिल्हाध्यक्ष विलास नेरकर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती अरुणा उदावंत व जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पाकीजा पटेल तसेच जिल्हाध्यक्ष मनीषा टिकाराम पाटील यांनी या पुरस्कारांची आज घोषणा केली आहे जिल्हाभरातून पुरस्कारार्थी महिला शिक्षकांची निवड करण्यासाठी निवड समिती अध्यक्ष सोनाली साळुंखे चोपडा पल्लवी राणे रावेर, जयश्री काळवीट यावल, मीनाक्षी चौधरी भडगाव ,विद्या बोरोले धरणगाव,क्षमा साळी एरंडोल, सीमा पाटील पारोळा, रेखा रू ले बोधव ड, शिक्षण विस्तार अधिकारी सानप मॅडम जळगाव, मंगल म्हेत्रे जामनेर, सुषमा महाजन चाळीसगाव, सीमा दुष्यांत पाटील पाचोरा, निशा पाटील भुसावळ, स्वाती बडगुजर मुक्ताईनगर, छाया इसे अमळनेर, यांनी परिश्रम घेतले .