सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी केलेला मनमानी कारभार चौव्हाट्यावर राजीनाम्याची मागणी

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी केलेला मनमानी कारभार चौव्हाट्यावर राजीनाम्याची मागणी

By Satyajeet News
October 26, 2020
512
0
Share:
Post Views: 58
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.( पाचोरा )
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी केलेला मनमानी कारभारा चौव्हाट्यावर आल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने जाराजीनाम्याची मागणी केली असून पूढील बाबी समोर मांडल्या आहेत

१) नागपूर मैट कोर्टाने कालच निकाल दिला कि,
कोणतीही तक्रार नसलेल्या ,कार्यकाळ पुर्ण न झालेल्या ४० उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या महसूलमंत्री थोरात यांनी केल्या.त्या बदल्या
नागपूर मैट हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवल्या.वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्व्हंटस रेग्युलेशन आणि ट्रान्सफर एक्ट २००५ चे उल्लंघन केलेले आहे.
महसूलमंत्री थोरात यांच्या सहीने झालेल्या बदल्यांच्या विरोधात नागपूर प्रशासकीय विभागातील ४ उपजिल्हाधिकारी आणि ८ तहसीलदारांनी मैट मधे धाव घेतली होती.
नागपूर मैट कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि,नागपूर महसूली विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या केलेल्या बदल्या या बेकायदेशीर आहेत.या बदल्या नागरी सेवा मंडळाने तयार केलेल्या यादीनुसार नाहीत. तसेच या बदल्या करू नयेत असे स्पष्टपणे नागरी सेवा मंडळाने महसूल विभागाला कळवले होते.
तरीही थोरांतांनी या बदल्या केल्याच कशा?काय क्रायटेरीया लावला असेल ? याचे उत्तर जनतेला दिलेच पाहिजे. नाहीतर थोरात हे जनतेची,आधिकाऱ्यांची,सरकार ची फसवणूक करीत आहेत म्हणून राजीनामा द्यावा.

२) जळगाव चे तहसीलदार वैशाली हिंगे या २०१३ मधे भुसावळ चे तहसीलदार असताना शिंदी येथील इनामी जमीन विल्हेवाट करण्यासाठी १९लाख ५७ हजा ५०० रुपये नजराणा बुडवला.त्यासाठी त्यांनी कलेक्टर चे आधिकार परस्पर वापरले. अशी तक्रार भुसावळ चे प्रांताधिकारी यांनी जळगाव कलेक्टर कडे केली आहे.हा नजराणा बुडवला कि गटवला? याचे उत्तर महसूलमंत्री म्हणून थोरातांनी दिलेच पाहिजे.जर थोरात प्रामाणिकपणे जनतेला,सरकार ला सामोरा जात नसतील तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.नजराणा महसूल बुडवणाऱ्या तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यावर थोरात कारवाई का करीत नाहीत? काही देणेघेणे झाले आहे काय? याचे उत्तर थोरातांनी जनतेसमोर द्यावे.अन्यथा राजीनामा द्यावा.
३) कृषी विधेयक बील विरोधात कांग्रेस चे थोरात आंदोलन करीत आहेत.ते किती फसवे आहे?याचे हे उदाहरण!
शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी सरकार पाणंद रस्ते बनवते.त्या योजने अंतर्गत भडगाव तालुक्यातील ३३ रस्त्यांसाठी जळगाव कलेक्टर डॉ अविनाश ढाकणे यांनी ३३ लाख रूपये भडगाव चे तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या नावे ट्रेझरीत टाकले.परंतु तहसीलदाराने रस्ते न बनवता खोटे दस्तावेज जोडून शेत पाणंद रस्यांचा निधी अपहार केला.ही बाब महसूलमंत्री थोरातांच्या निदर्शनास आणून दिली.तरीही थोरातांनी तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडून वसुली केली नाही.कारवाई केली नाही. बदली केली नाही.का?
थोरात हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत कि चोरांचे?हे थोरातांनी जनतेसमोर सांगावे. नाहीतर राजीनामा द्यावा.असा अकार्यक्षम मंत्री हवाच कशाला?
४)जळगाव जिल्ह्यातील गौण खनिज आधिकारी दिलीप चव्हाण यांनी कोरे परमीट जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन, बांधकाम विभागाला दिलेत.तेथील कार्यकारी अभियंता नाईक यांनी खोटी माहिती लिहीलेले परमीट दप्तरी जोडून मक्तेदाराला कामाचे बील पेमेंट अदा केले .त्यात रॉयल्टी भरल्याचा उल्लेख नाही. इनव्हाईस नंबर नाही. मुरुम ,दगड वाहाण्यासाठी दुचाकी,तिनचाकी वाहने वापरल्याची नोंद आहे. एकाच वाहनचालकाने एकाच वेळी दहा वाहने चालवण्याचा उल्लेख आहे.पाचोरा तहसीलदाराचा बोगस शिक्का उमटवलेला आहे. परमीट खाली सही खाली गौण खनिज आधिकारीचे नांव नाही. तारीख नाही.
असे कोरे परमीट दिलेच कसे? बोगस परमीट ग्राह्य मानलेच कसे? यामुळे महसूल खात्याने रॉयल्टी बुडवली आहे.
रॉयल्टी बुडवली,बुडाली तथी महसूलमंत्री थोरात कारवाई का करीत नाहीत? हे जनतेसमोर थोरातांनी सांगावे. नाहीतरी राजीनामा द्यावा.
रॉयल्टी ची रक्कम वसुल केलीच पाहिजे.
५)महसूल खाते हे प्रशासनाचे प्रमुख खाते आहे. थोरातांनी रूसजन फुगून महसूल खात्याचे मंत्री पद मिळवले.पण कशासाठी? जनतेच्या सेवेसाठी कि वैयक्तिक आर्थिक हितासाठी?हे थोरातांनी जनतेला सांगावे.नसेल तितके नैतिक बळ तर राजीनामा द्यावा.
थोरातसाहेब यांनी एक वर्षात महसूल खात्याचे कोणतेही विधायक काम केले नाही.कोणतेही विधेयक विधानसभेत मांडले नाही. सरकारी मानधन,गाडी,भत्ता,सेक्युरीटी ची रक्कम बेकार घालवली.
असे अकार्यक्षम मंत्री हवेत कशाला?
६) बाळासाहेब थोरातसाहेब हे महसूलमंत्री आहेत.या निमीत्ताने ते शासकीय कार्यालय, वाहने,मानधन,सेक्युरीटी यांचा उपयोग करीत आहेत.त्यांनी पुर्णवेळ शासनाची जबाबदारी स्विकारली म्हणून त्यांना मानधन दिले जाते.ते मानधन म्हणजे सप्रेम भेट नाही. खैरात नाही. भिक्षा नाही. तो आहे कामाचा मोबदला.मग हाच मोबदला घेऊन ते कांग्रेस प्रदेश अध्यक्ष या पदावरून पक्षासाठी काम करीत आहेत.हा शासकीय मानधन, वाहन,सेक्युरीटी याचा गैरवापर होत आहे. एकतर पुर्णवेळ मंत्री म्हणून काम करावे किंवा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेचे काम करावे.
७)जळगाव जिल्ह्यातील महसूल खात्यातील भ्रष्टाचार बाबत तक्रारी करण्यासाठी आम्ही संगमनेर पर्यंत थोरांतांचा पाठलाग केला.पण भ्रष्टाचार लपवण्याच्या हेतूने किंवा नैतिक बळ नसल्याने थोरातसाहेबांनी पळ काढला. नागरिकांना भेटत नाहीत. भीतीने पळ काढतात.माहिती लपवण्याचा हा प्रयत्न आहे.हे मंत्रीपदास अशोभनीय आहे.थोरातसाहेब सर्वाधिक अकार्यक्षम मंत्री आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.

दिपक गुप्ता. विजय दोधा पाटील.डॉ सरोज पाटील.शिवराम पाटील.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Next Article

दुखद निधन

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedविविध यश, निवड.

    पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. शिवाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित.

    October 31, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    धावत्या बसचे चाक निखळले,चालकाच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळला.

    August 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमनोरंजन

    अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे सांज पाडवाचे आयोजन

    November 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पत्रकारांचा अवमान करणा-या पोलीस निरीक्षकांस तात्काळ निलंबित करा.

    March 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्हयात आज आढळले ९२३ कोरोना बाधित रुग्ण.

    March 18, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    श्रीमती अरुणा राठोड हिचा अकस्मात मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात, सखोल चौकशीची सुज्ञ नागरिकांची मागणी.

  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • आपलं जळगाव

    राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष, खिलाडू वृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून’मृत्यू घराचा पहारा’पुस्तक लिहू शकलो ‘मृत्यूकार विनोद अहिरे’

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज