त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे, तारीख पे तारीख.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२२
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार होती. मात्र काही कारणांमुळे सुनावणी आता उद्या होणार आहे. याबाबत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे.
त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज ऐवजी सुनावणी उद्या २३ ऑगस्ट, मंगळवारी रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची आणि शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार का, याच्या निकालासाठी आणखी एका दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.