पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) येथील श्री. खंडेराव महाराज यात्रा उत्सव रद्द .
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील ओझर जवळील श्री. खंडेराव महाज यांचा यात्रा उत्सव दरवर्षी सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येतो. या यात्रा उत्सवानिमित्ताने तालुक्यातून, जिल्ह्यातून तसेच परिसरातून भाविक, भक्त ठिकाणी दर्शनासाठी येतात.
व या तिथीप्रमाणे यावर्षी दिनांक २० डिसेंबर रविवारी येत आहे. परंतु यावर्षी जगभरात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदाचा यात्रा उत्सव हा रद्द करण्यात आला आहे. तरी काकनबर्डी (ओझर) येथील यात्रे करिता कोणीही येऊ नये तसेच व्यवसाईकांनी कोणतीही दुकाने लावू नये व गर्दी करु नये असे अवाहन यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन व महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घेऊन सहकार्य करावे
Download WordPress Themes Nulled and plugins.