जागतिक महिला दिनानिमित्त अंबे वडगाव येथील पितांबर कोळी यांचे दोन शब्द.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील गरिब कुटुंबातील पितांबर कोळी यांना लहानपणापासूनच भजन, किर्तन, सत्संग, प्रवचन, यातून आध्यात्माची ओढ परंतु परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण होऊ शकले नाही.
परंतु समाजातील दुख, सुख, भावना समजून घेण्यासाठी मन असाव लागत अश्याच मनमोकळ्या मनाचे सतत जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या पितांबर कोळी यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या साधेपणाचा पुरावा देत दोन शब्द आपल्यासमोर मांडण्यासाठी सत्यजित न्यूजकडे गळ घातली.
म्हणून कोण बोलतोय, काय बोलतोय, कसा बोलतोय याची चिकित्सा न करता त्या बोलण्यामागची भावना, तळमळ काय आहे हे समजून घेण महत्वाच आहे.
जस आपण लहानपणी पाण्याला मम म्हणतो, बोबड बोलतो परंतु तेव्हा आपल्याला जस कौतुक वाटत तसच कौतुक या अजाण पण सुविचारी पितांबर कोळी यांचे दोन शब्द आपल्या समोर ठेवत आहे.