सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पाचोरा नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाई.

पाचोरा नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाई.

By Satyajeet News
December 16, 2020
667
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२०
म.सचिव सो. महाराष्ट्रक राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्रत प्लॅस्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंदचे (उत्पािदन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना २०१८ नूसार प्लॅस्टीक कॅरी बॅग, नॉन ओव्हरन पिशव्याव, वापरास बंदी घातलेली आहे. त्याच प्रमाणे शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानातील विविध उपायाअंतर्गत दिनांक १६/१२/२०२० रोजी पाचोरा शहरातील विविध प्लॅस्टीक पिशव्यांची (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत आली.
तसेच नगरपरिषदेकडून पथक तयार करण्यात आलेले असून शहरातील सुमारे १५ दुकानदानांकडून प्लॅस्टीक पिशव्या जप्त करुन रक्कम रुपये ७५००/- तसेच मास्क न लावणा-या दुकानदारांकडून रक्कम रुपये २०००/- मात्र दंड वसूल करण्यात आला. यापुढे देखील दररोज शहरातील आस्थापना,दुकाने, फेरीवाले, हॉटेल्समध्ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टीक पिशव्या जप्त करण्याहची धडक मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्हा-पुन्हा बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्दा कडक दंडात्मवक कारवाई केली जाणार आहे. यात प्रथम गुन्ह्या साठी रु. ५०००/-, दुस-या गुन्ह्या साठी १०,०००/- व तिस-या गुन्ह्या साठी रु.२५,०००/- तसेच ३ महिने कैद अशी दंडाची तरतूद असल्याकने नागरीकांनी देखील प्लॅदस्टीाक पिशव्यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे व शहरातील विघटन न होणा-या कच-यात भर टाकू नये तसेच आपल्या घरात निर्माण होणारा कचरा हा उघडयावर न टाकता घंटा गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करुनच द्यावा, शहरातील सामाजीक संस्थांशी संपर्क करुन प्लॅास्टीक बंदी मोहीमेत उत्स्फुलर्त सहभाग नोंदवावा तसेच प्लॅस्टीक वापराबाबत काही शंका असल्यासस व्या‍पारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्यांचे देखील आवाहन मुख्यापधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले.
सदरची मोहीम मुख्याभधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून मोहीमेत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, राजेश कंडारे, जयराम बजाज, किशोर मराठे, नरेश आदिवाल, राजू लहासे, निळकंठ ब्राम्हणे, बापु ब्राम्हणे, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, संजय जगताप, विजय ब्राम्हणे, प्रशांत कंडारे, सुनील वाकडे, अमोल अहिरे, सुशिल सोनवणे,आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
( या कारवाईत बाबत सुज्ञ नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. मात्र एका बाजूला हातगाडीवाले किरकोळ प्लॅस्टिक बॅग वापर करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते दुसरीकडे मात्र पाचोरा शहरात होलसेल प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग विक्री करणारांवर कारवाई का करण्यात येत नाही. असा प्रश्न सुज्ञनागरीकातुन विचारला जात असून ठोक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) येथील श्री. खंडेराव ...

Next Article

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त माणुसकी ग्रुप तर्फे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    रेशनिंगगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जातांना रंगेहाथ पकडले, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना.

    November 30, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर येथील गणेश पाटील यांच्या शेतातील झटका मशिन, सोलर प्लेट व बॅटरी लंपास.

    January 26, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड खुर्द येथील आठवडी बाजारात शासनाने बंदी घातलेल्या (सिंगल यूज) कॅरी बॅगचा सर्रास वापर.

    July 13, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वरखेडी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने कत्तलीसाठी जाणाऱ्या ३ गाई व १ गोऱ्ह्याचे वाचविले प्राण.

    December 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    एटीएम मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न फसला, पाचोर्‍यातील घटनेमुळे परिसरात खळबळ

    May 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    कुऱ्हाड गावात अवैधधंदे करणारांमध्ये गॅंगवार होण्याची शक्यता, वेळीच पायबंद घालण्यासाठी कुऱ्हाड ग्रामस्थांचे पोलीसांना साकडे.

    October 10, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    कुऱ्हाड खुर्द गावात विद्युत ग्राहक कोमात तर विद्युत चोरी करणारे जोमात, विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार.

  • फिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीय

    💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना शेतकऱ्यांना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐

  • महाराष्ट्र

    उठ मराठ्या जागा हो, अन्याया विरोधात तू धागा हो, मराठा बांधवांनो मोठ्या संख्येने आझाद मैदानावर या.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज