वरखेडी, नगरदेवळा येथील गुरांचे बाजार बंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांचे आदेश.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०८/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे गुराढोरांना लंम्पी आजाराची लागण झाली असल्याने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या नगरदेवळा, वरखेडी येथील गुरांचे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद रहातील असे आदेश पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील यांनी दिले आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.