सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›भोजे येथील ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

भोजे येथील ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

By Satyajeet News
October 9, 2021
431
0
Share:
Post Views: 108
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील भोजे येथे एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.डिगंबर थोरात हे करीत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील भोजे येथील रहिवासी योगेश संतोष पवार (वय ३०) याने दिनांक ९ ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी अंदाजे १०:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.

घटने प्रसंगी घरात कोणीही नव्हते. त्याचे आई व वडिल बाहेर गेलेले होते. काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर त्यांना योगेश हा घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. डिगंबर थोरात हे करीत आहेत.

मयत योगेश पवार याचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. योगेश पवार याने आत्महत्या का केली असावी ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या घटनेमुळे भोजे गाव व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सोयगाव भाजपा तालुका उपाध्यक्षपदी श्री. ऋषिकेश पाटील.

Next Article

कुऱ्हाड गावात पोलीस कारवाईचा झटका बसताच कल्याण, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    Wake up and smell the coffee

    June 10, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    सिल्लोड शहरात व सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरीकांनी सर्तक राहाण्याचे पोलीसांनी केले आव्हान.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    खरकटे वेचवया गेले ते कावळे, रणीझुंजाया राहीले ते मावळे.

    July 20, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शेतकऱ्यांचा विद्यूतपुरवठा त्वरित जोडून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक विकास पाटील यांचा इशारा.

    May 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Lesser. Image make one lesser his without shall made in first

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorizedराजकीय

    आपसातील मतभेद दुर विसरून पाचोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध, राजकारणाच्या सकारात्मक पायंड्याचे सर्वत्र कौतुक.

    January 4, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल.

  • पाचोरा तालुका.

    मा. श्री. पवन वाघ यांची भारतीय युवा मोर्चा पाचोरा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती.

  • महाराष्ट्र

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज