सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›नाचनखेडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यु.सुस्वभावि मनोजच्या मृत्युने परिसरात हळहळ.

नाचनखेडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यु.सुस्वभावि मनोजच्या मृत्युने परिसरात हळहळ.

By Satyajeet News
January 19, 2022
1634
0
Share:
Post Views: 206
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२२

आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान भडगाव आय.टी.आय. जवळ भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मनोज अजबसिंग पाटिल वय १७ वर्षे रा.नाचनखेडा येथील (हल्ली मुक्काम जयकिसान काॕलनी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला दुचाकीस्वार गंभीर देखील जखमी झाला आहे.

मनोज भडगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी होता. सकाळी पाचोरा येथून आयटीआयला जात असतांना ही घटना घडली. नाचनखेडा येथील शेतकरी कुंटूंबातील मनोज शिक्षणासाठी पाचोऱ्याला काकांकडे रहात होता. शिवाय शिक्षणासोबतच फावल्या वेळेत काॕलेज चौकातील पुर्ति शाॕपजवळ दुध विक्रीचे काम करायचा..अतिशय मनमिळावू व सुस्वभावि मनोज कुटूंब आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विकासाच्या नावाने सुरू असलेले रस्ते कमिशनमुळे व ठेकेदाराच्या मनमानीने धोकादायक बनले आहेत. हे रस्ते मृत्यूचा साफळा बनल्याने नागरिक संताप व्यक्त करित असून या बेलगाम वाहतूकीमुळे सुरू असलेले अपघाताचे सत्र केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा ध्येय करिअर अँकेडमी आयोजीत हस्ताक्षर स्पर्धा ...

Next Article

पाचोरा ते जामनेर (पि.जे.) रेल्वे बचाव कृती ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    दारु, जुगार, मटका, गुटखा, वाळू माफिया, गौण खनिज माफिया आणि अवैध सावकारी मुळे जळगाव जिल्हा बनतोय गुन्ह्याचे माहेरघर.

    May 30, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    घरात साठवून ठेवलेल्या कापसाला भाव नसल्याने कुऱ्हाड तांडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

    December 19, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    घरपोच गॅस सिलेंडर देण्याचा नावाखाली गॅस कंपन्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट.

    August 5, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    वाकोद येथून घरातून निघून गेली आहे.

    October 27, 2022
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    आदिवासी भिल्ल असल्याचा शाप, नवजात बालकासाठी रडत आहेत आई आणि बाप.

    November 15, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केलेल्या गैरकृत्याचा वाद मिटला आपसात, परंतु शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अंधारात.

    August 25, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    सुवर्णा पाटील. यांना ‘रविंद्रनाथ टागोर सेवा रत्न पुरस्कार’ जाहीर.

  • आपलं जळगाव

    लेखणीची धार व लोखंडाला आकार देत समाजसेवा करणारा अवलिया, सुनील लोहार.

  • ब्रेकिंग न्यूज

    खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिले पथदिवे, मात्र ठेकेदाराने उभे केले झुलते मनोरे २८ लाखाचा निधी पाण्यात.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज